आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)
ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा..
आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे..
मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!)
"तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले.
मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली. आत्ताच सामना संपला आणि आण्णाचा छद्मी हास्य असलेला फोन आला,
"काय तात्या, तुझ्या सचिनच्या भरवश्याच्या म्हशीने दिला की नाही टोणगा? उद्या भेटतोय तुला. २५ रुपये तयार ठेव! अरे लेका तुला एवढं समजत नाही? मुंबै इंडियन्सच्या खेळाडूंच्या घरी भरपूर रक्कम पोहोचती झाली असणार आणि म्हणूनच मुंबै इंडियन्सवाले हारले..त्यांना अगदी सहज शक्य असलेलं अवघं १६८ धावांचं आवाहनही त्यांनी (मुद्दाम) पुरं केलं नाही आणि हरले! अगदी रीतसर आणि ठरवून!
आता यावर मी काय बोलणार? आण्णाचं म्हण्णं खोडूनही काढता येत नाही.. उद्या सक्काळी ७ वाजता दारात हजर होईल भोसडीचा. २५ रुपये घ्यायला! :)
असो, आता पुन्हा पुढच्या आयपीएलच्या सामन्यांत भेटू.. :)
तात्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
9336
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या,
त्या
In reply to तात्या, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोलार्ड ला
In reply to त्या by विसोबा खेचर
तात्या
In reply to त्या by विसोबा खेचर
हाहाहाहा ...
मिसळपाव
मिसळपाव
In reply to मिसळपाव by संदिप शेलार
जाऊ द्या तात्या
In reply to मिसळपाव by विसोबा खेचर
तात्या...
खेळात
+१
In reply to खेळात by सुचेल तसं
तेंडुलकर
In reply to खेळात by सुचेल तसं
अरे खेचरा..
In reply to तेंडुलकर by विसोबा खेचर
+ १
In reply to खेळात by सुचेल तसं
मुंबै
आमचे काही
मुंबईची टीम?
In reply to आमचे काही by llपुण्याचे पेशवेll
मागे
जशी शेअर
In reply to मागे by ऋषिकेश
अण्णा पलसुळेंची भॉ........
मुंबई
निख्या, मिस
In reply to मुंबई by निखिल देशपांडे
मिसळपाव ही
In reply to निख्या, मिस by llपुण्याचे पेशवेll
संशयाचे भूत
खूपच मजा आली...
पोलार्डला
वेळ सत्कारणी
तात्या,
पैज
चांगली
+१
In reply to चांगली by इंटरनेटस्नेही