मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार वि वि,
भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
मिसळपाव डॉट कॉमला सर्व भाषंबद्दल अत्यंत आदरच आहे परंतु प्रत्येक संकेतस्थळाची काही घोरणे असतात व त्यानुसारच वरील वटहुकूम आम्ही जारी करत आहोत.