कोळीष्टके

लेखनविषय:
(विशेष सुचना: सदर जाळ्यांचे आम्ही फक्त फोटो काढलेत, याउपर, का/ कधी/ कसे/ कुठे/ कुणी/ कशाला असे प्रश्न ओरीजिनल कोळ्यास विचारावे.) 1 2 3 एकावर एक, पण छोटा बहुदा मरणार थोड्याच वेळात..

एक साधन - दोन कलाकार - भाग १

दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, पण पुर्वी गविंबरोबर झालेल्या चर्चेनुसार जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.

खजुराहो

लेखनप्रकार
प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य भारत पालथा घालताना आमच्या ग्रुपने खजुराहोलाही भेट दिली. वल्लीचा लोणी-भापकरचा धागा वाचताना प्रतिसादात आलेल्या खजुराहोच्या उल्लेखामुळे खजुराहोची अधिक माहिती व्हावी यासाठी हा धागा काढत आहे. खजुराहो येथील मंदिरांची बांधणी इ.स. ९५० ते इ.स. ११५० या दरम्यान चंदेल राजांनी केली. खजुराहोचा त्या काळचा परिसर हा अत्यंत दुर्गम व जंगलाने वेढलेला असा होता. परचक्रांपासून या मंदिरांना अनायासेच संरक्षण मिळत असल्याने आजपर्यंत ती (त्यामानाने) सुस्थितीत आहेत. मंदिरांचे एकूण ३ गट आहेत (दक्षिण, पूर्व व पश्चिम); पैकी वेळेअभावी फक्त दक्षिण भागातील मंदिरांना भेट देता आली.

सुधागड़-सौंदर्य

लेखनविषय:
लेखनप्रकार
सुधागड़ च्या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती स्पा आणि किस्ना ने दिली आहेच...आम्हाला बुआ तेवढ लिहिता वगरे येत न्हाय... म्हणून जे जमत ते जरा वेगळच मंडल आहे नेहमीप्रमाणे.... मी सहसा इतिहासकालीन वास्तु आणि आजुबाजुला पसरलेला निसर्ग हे बघण्यासाठी आणि ते कैमेराबंध करण्यासाठी ट्रेकिंग ला जातो...... सुधागड़ ला ट्रेक करताना दृष्टीस पडलेल्या बर्याच गोष्टी टिपल्या आहेत, बरेच फोटो स्पा ने आधीच सुधागड़-ट्रेक या भागात टाकले आहेत म्हणून repetation नको म्हणून ते वगळले आहेत..... बाकी कही माला अवड्लेले छायाचित्र टाकले आहेत.... १

मघई

लेखनप्रकार
वेलीवरची मघई ची पानं पाहताना लक्षात आलं की ही पानं सपाट नाहीत तर शिरेगणीक वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागाला गोलवा आहे. तो बहिर्वक्र पृष्टभाग प्रकाशाला मस्त खेलवत होता.

छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ( भाग २)

लेखनप्रकार
१ जानेवारी : आत्ता रात्रीचे बारा वाजताहेत. सकाळपासून कालच्या पार्टीचा हॅंगओवर. म्हणजे उलट्या, मळमळ तर आहेच त्यात जुलाबही...रजाच पडली. रात्री डॉक्टरकडे जावं लागलं... नवीन कुठलीतरी स्ट्रॉन्ग औषधं दिली.. वर चारचौघांत " पिणं कमी करा" हा सल्ला. आता औषधं घेतल्यावर जुलाब बंद झालेत तर आता अंगावर रॅश आल्यासारखी वाटतेय... आणि लिहिताना खाज येतेय सर्व त्वचेवरती... म्हणजे ऍलर्जी नक्की कोणत्या गोळीची हेही आता कळणार नाही.. *** चा फोनही लागत नाहीये आता.. आता बसा खाजवत.. असा हा वर्षाचा पहिला दिवस... वै ता ग.... ५ जानेवारी : ही स्वप्नं म्हणजे एक त्रास असतो.

फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास

लेखनविषय:
लेखनप्रकार
फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास नमस्कार... फोटोशॉप ची किमया खुप आहे... डिजिटल कलेचा मुलभुत भाग बनलेल्या या सॉफ्टवेर ची गरज हल्ली सर्वाना लागते... दिसत तस नस, असच हे सॉफ्टवेर आहे आणि याचा वापर याच म्हाणीला खर करण्यासाठी बहुदा वापरला जातो.. म्हणजे जे जस दिसत ते त्यापेक्षा सुंदर, छान किंवा विचित्र काही (गरजे नुसार) आपण करू शकतो... म्हणाव तस सोप्प नाही हे सॉफ्टवेर पण तस कठिणही नाही.... असच अचानक कोल्हापुरहुन येताना ट्रेनमधून काढलेले काही फोटो बघताना त्यातले २ फोटो बघून डोक्यात कुठून कशी tube पेटली माहित नाही, वाटल हे २ फोटो मिक्स करून काहीतरी वेगळ कराव.. ते अस काही झाल की जास्त काही

दहीहंडी २०१२

लेखनप्रकार
मंडळी सकाळ पासुन दहीहंडीची मजा अनुभवायला मिळत आहे... :) पाउस सुद्धा हजेरी लावुन आहे...
Subscribe to छायाचित्रण