छत्री भाग २
3
जालावर फोटुग्राफी संदर्भात वाचन करत असताना...मला पॅनिंग हा प्रकार कळला !
वेगवान विषयावर फोकस ठेवुन त्याच्याच गतीने कॅमेरा फिरवायचा...आणि क्लीक करायचे...
मग काय होतं ? तर ज्या विषयावर (सबजेक्ट) फोकस ठेवला आहे,तो सुस्पष्ट राहतो आणि त्याच्या आजुबाजुचे मात्र धुसर(ब्लर) होते.
खिडकीतुन पॅन करायला जास्त जागा आणि वेळ मिळत नाही,तरी सुद्धा मी या पॅनिंगचा माझा पहिला प्रयत्न केला आहे...फोटु तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा करतो...
अधिक माहिती इथे :--- https://en.wikipedia.org/wiki/Panning_%28camera%29
3
आजकाल आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे सदर प्रकाशीत होतंय. रोज घरून ऑफिसला कितीही लवकर निघालो किंवा घरी येण्यास कितीही उशीर झाला तरी मी ते वाचतोच वाचतो. ते वाचलं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. आजचं ते सदर वाचूनंच ही पोस्ट सुचली.
या पक्षाला बर्याच दिवसांपासून कॅमेर्यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले.
नावः नाचण.
स्थळः वसंत विहार. ठाणे
=======================================================================-
नमस्कार,
नमस्कार, चौकट राजांच्या https://www.misalpav.com/node/२१९३१ या धाग्यात चित्र्गुप्तानी विचारलेल्या रंगाची अदला बदली करता येते का या प्रश्नाला उत्तर दिलेल्या त्या फोटोशोप च्या किमयेची मकिंग आपल्यासाठी या धाग्यात टाकत आहे...
मी वापरलेले सॉफ्टवेर photoshop CS5 on mac आहे म्हणून तुम्हाला बघताना जरा वेगळ वाटेल.... तरी फरक असा कही नाहीये interface चा कलर सोडला तर...