लॉकहार्ट व्हॅली सर्वसाक्षी · मंगळवार, 11/09/2012 - 22:50 कलादालन वर्गीकरण लेखनविषय: प्रवास मौजमजा छायाचित्रण 12 टिप्पण्या 6,867 दृश्ये शेअर करा: 📱 WhatsApp 𝕏 Twitter 📘 Facebook Comments प्रचेतस · 11/09/2012 - 22:53 नवीन मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण? पिवळा डांबिस · 11/09/2012 - 23:00 नवीन +१ फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!! बहुगुणी · 12/09/2012 - 00:49 नवीन केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे... सर्वसाक्षी · 12/09/2012 - 23:46 नवीन In reply to केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत by बहुगुणी अगदी बरोबर! चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद श्रावण मोडक · 12/09/2012 - 00:54 नवीन देखणी देखणी! प्रभाकर पेठकर · 12/09/2012 - 00:55 नवीन मस्तं... मस्तं.... हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र. गणपा · 12/09/2012 - 00:59 नवीन नयनरम्य आल्हाददायक नयनरम्य आल्हाददायक प्रकाशचित्रे. इरसाल · 12/09/2012 - 10:10 नवीन बरोबर मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे. फोटो बाकी छान धनुअमिता · 12/09/2012 - 13:27 नवीन अप्रतिम मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे. पियुशा · 12/09/2012 - 17:12 नवीन सुपर्ब फोटोज सुपर्ब फोटोज :) रेवती · 12/09/2012 - 20:18 नवीन मस्तच फटू. मस्तच फटू. अत्रुप्त आत्मा · 12/09/2012 - 22:02 नवीन दिल हराभरा हो गया.......। दिल हराभरा हो गया.......।
प्रचेतस · 11/09/2012 - 22:53 नवीन मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण?
पिवळा डांबिस · 11/09/2012 - 23:00 नवीन +१ फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!!
बहुगुणी · 12/09/2012 - 00:49 नवीन केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे...
सर्वसाक्षी · 12/09/2012 - 23:46 नवीन In reply to केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत by बहुगुणी अगदी बरोबर! चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
प्रभाकर पेठकर · 12/09/2012 - 00:55 नवीन मस्तं... मस्तं.... हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र.
धनुअमिता · 12/09/2012 - 13:27 नवीन अप्रतिम मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे.
मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे
+१
केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत
In reply to केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत by बहुगुणी
अगदी बरोबर!
देखणी
मस्तं... मस्तं....
नयनरम्य आल्हाददायक
बरोबर
अप्रतिम
सुपर्ब फोटोज
मस्तच फटू.
दिल हराभरा हो गया.......।