सुधागड़-सौंदर्य

सौरभ उप्स कलादालन
सुधागड़ च्या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती स्पा आणि किस्ना ने दिली आहेच...आम्हाला बुआ तेवढ लिहिता वगरे येत न्हाय... म्हणून जे जमत ते जरा वेगळच मंडल आहे नेहमीप्रमाणे.... मी सहसा इतिहासकालीन वास्तु आणि आजुबाजुला पसरलेला निसर्ग हे बघण्यासाठी आणि ते कैमेराबंध करण्यासाठी ट्रेकिंग ला जातो...... सुधागड़ ला ट्रेक करताना दृष्टीस पडलेल्या बर्याच गोष्टी टिपल्या आहेत, बरेच फोटो स्पा ने आधीच सुधागड़-ट्रेक या भागात टाकले आहेत म्हणून repetation नको म्हणून ते वगळले आहेत..... बाकी कही माला अवड्लेले छायाचित्र टाकले आहेत.... १ ६ झाडाच मुळ आहे हे. ८ या धाग्यातिल मला स्वताला सर्वात जास्त आवडलेला फोटो.. १० वर्ती गड चढताना मधे एक मस्त पारिजाताच झाड बघून सगले चकीतच झाले... ११ १२ १३ १४ १५ ढगांचे आगमन होत होते एका बाजूने... ते दृश्य बघून कैमेराचा मोड़ panaroma वर आपोआप गेला ... १६ १७ १८ मधे एक सुंदर तले लागले, तिथला परिसर अतिशय सुंदर होता .... १९ २० २१ पोटोबा करताना बाजूने गुपचुप आलेला हा सरडा... २२ गडावर असलेल्या पंत सचिवांचा वाडा येथील एका खोलीत असलेले हे पेटारे २३ २४ पाण्याच्या kundat साठलेल्या पाण्यात पडणारे पावसाचे थेंब... २५ अथक प्रयात्नानी जवळ जवळ १०-१५ क्लिक नंतर आखिरकार तो क्षण सापडलाच तावडीत २६ हे पान हिर्मुस्ल्यागत किती वेळ तरी तिथे उदास पडून होत... २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ट्रेक उत्तम झाला आणि मला मनसोक्त फोटोग्राफी करता आली...
वर्गीकरण
लेखनविषय:

27 टिप्पण्या 11,016 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

सुहास झेले नवीन

जबरदस्त... सगळे फटू आवडले. कंचा क्यामेरा ??

सुहास झेले नवीन

In reply to by सौरभ उप्स

झक्कास... DSLR योग्य न्याय देशील तू ह्यात शंका नाही :) :) भेटूच लवकर एखाद्या ट्रेकला.... अवांतर - त्ये किसनद्येव आणि मादक ह्यांच्यावर अवलंबून आहे, नक्की सांगणे :p

सोत्रि नवीन

ऑस्सम! जबरदस्त फोटो... हे फोटो बघून मलाही के छानसा कॅमेरा घ्यावासा वाटू लागले आहे. - ( सौंदर्य आवडलेला ) सोकाजी

इनिगोय नवीन

मस्तच रे! दंडवत. __/\__ ११ व्या फोटोला काही इफेक्ट दिला आहे, की ते तसंच निळं-हिरवं दिसत होतं..? २७ वा फोटो पण भारीच..

सौरभ उप्स नवीन

हो, ११व्या फोटो ला effect दिला आहे थोडा, थोडा effect देऊन बघितल तर छान वाटला म्हणून मी मग हाच upload केला...

नरेंद्र गोळे नवीन

३० भवताली “काटा किर्र” वनांचा वेढा, चहुकडे क्षितिजावर उंचच डोंगर रांगा । नभ ढगाळ, अंधुक, धूसरलेल्या पटली, कोवळ्या उन्हाने माथ्यावर दृष्टी केली ॥

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

खरच प्रेमात पडावे अशे काही फोटोज आहेत. खुप सुन्दर, जनु एखादी कविताच समोर उभी रहावी असा प्रत्तेक फोटो.

प्रभाकर पेठकर नवीन

व्वा..! जबरदस्त छायाचित्रं. अभिनंदन.

पैसा नवीन

एकापेक्षा एकेक सुरेख आहेत फोटो! मस्तच!