How to make sense in the age of tiktok?
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about How to make sense in the age of tiktok?
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
चोबाजूंनी ‘कन्टेन्ट’ नावाची गोष्ट आदळत आहे.
थोडेसे स्मरणरंजन आणि माझी कन्टेन्टसुकाळापूर्वीची जिज्ञासा -
मी लहान होतो तेव्हा टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायची पद्धत होती. अभ्यासू मुलांनी टीव्हीवगैरे पाहू नये असं कायम सांगितले जायचे आणि टीव्हीपासून आवर्जून दूर लोटले जायचे. टीव्ही हे कधी कधी इडियट बॉक्स आहे हे मलाही पूर्णपणे पटले होते कारण सगळे कुटुंब मिहीर कधी परत येणार या चिंतेत कामं धामं सोडून टीव्ही समोर येऊन बसायचे. परंतु मला टीव्ही नेहमीच इडियट बॉक्स वाटत नसे. टीव्ही पाहायचो ते फक्त डिस्कवरी आणि हिस्टरी या दोन चॅनेल्ससाठीच. Nat Geo आमच्या केबलला लागायचे नाही.