तुमच्या आवडत्या तुनळी वाहिन्या कोणत्या?
आमची प्रेरणा--
ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे?
नमस्कार मिपाकर
ईतिहास काळात घरोघरी मंडळी लवकर रात्रीची जेवणे वगैरे आटोपुन पत्ते,कॅरम्,पट वगैरे खेळत बसायची म्हणे. गेला बाजार जेवताना किवा चहा पिताना एकमेकांशी गप्पा वगैरे मारायची. शेजार्या पाजार्यांकडे वर्तमानपत्र वाचायला किवा शिळोप्याच्या गप्पा मारायला, रमी किवा बुद्धीबळ खेळायला जायची. काहीच नसेल तर घरीच गॉसिपिंग करत बसायची. पुढे रेडिओ आणि मग टि.व्ही. आले, आणि रिकामा वेळ घालवायला माणसाला एकमेकांची गरज उरली नाही.
मिसळपाव