मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिलब्या टाकतांना... ;-)

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
काव्यरस
मूळ-पीठ:- http://www.misalpav.com/node/21638# नळावर पाणी भरताना पिंप असावचं लागतं, ते नसेल तर मग टमरेलवरही भागतं. आमटीच्या पातेल्यावर पळी असावीच लागते, ढवळतानाही तिला जराशी उलटी धरावी लागते. कधी तिच्या मैत्रिणी भेटतात पलिकडच्या बोळीमधे... उडाणटप्पूला मात्र सगळीकडून ''हँडल''च मिळते बुळबुळीत केळ्यांचे मात्र करावे लागते शिक्रण तसेच तोंडात घातले तर, घडू शकते ''पोखरण''...! हाती लागते नव्या कवींच्या जुन्या कविंचे 'बाड' शब्द चोरुन रचताना अचानक फुटते थोबाड अवास्तव ही जिलबी पलटतो हाती घेवुन झारा तेल जळलं तरी तांब्या फिरतोय गरागरा... (काय मेलं, मूळ-पीठ महाप्रतापी आहे.. ;-) ) जिलब्यांमधुन मुक्त व्हा चला करूया पिठलं... पण तांब्याच हाती असेल तुझ्या तर तुझं तेवढं नशिब कुठलं...? :-P

वाचने 6506 वाचनखूण प्रतिक्रिया 24

अ.आ. ज्या बाटलीत बंद होते, त्याचे बुच्च कुणीतरी उघडले... आता हसून हसून गडबडा लोळा... फक्त स्मायलीच नाही तर शब्द पण हसवतात बुवा ह्यांचे.

In reply to by मुक्त विहारि

@अ.आ. ज्या बाटलीत बंद होते, त्याचे बुच्च कुणीतरी उघडले... >>> :-D अत्ता आंम्ही अमच्या मूळ झाडावर "हरिहरेश्वर" ला आहोत, त्यामुळे बुच सोडाच...! बाटली'च फुटलेली आहे :-D

नाखु 24/02/2016 - 09:43
त्यांच्या (साहीत्य) प्रतिभेवर यंदा (कर्तव्य्पुर्तीचा)लगाम आला आहे ! अनवट काव्य प्रतीमेचा बंदा आज गुलाम झाला आहे !! जय यमके गुरुजी! जय चारोळीश्वर प्रस्सन !!

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 24/02/2016 - 14:30
या आणि अशाच कवितांमुळे अत्मबंध गुर्जींचे आम्ही फ्याण आहोत. मला त्यांच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण हवंय. पण देतच नैत मला ते, दू दू दू :(

In reply to by प्रचेतस

नाखु 24/02/2016 - 14:38
(विलंबीत) प्रतीक्षा यादीत असल्याने प्रश्नच येत नाही
मी तरी कधीचा चाहत्यांच्या रांगेत लंबर लावून उभाय.
चा अश्या भाविभोर कवीता कधी मिळतील अता !!!

In reply to by प्रचेतस

नाखु 24/02/2016 - 15:59
अन्या विचारी काय काय ? सुडाचे चालू साय साय ! बुवा करतील धांयॅ धंऑय* ! अम्ही धाग्य्वारून बाय बाय ! बुवांची स्माईली बंदूकावाज जमली एकदाची घावली गुंडी पळता थंडी