मुसमुसण्याने तिच्या जाग आली मला,
जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके मुसमुसायला?'
शिरली अलगद कुशीत माझ्या, लागली हमसाहमसून रडायला,
कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला,
कवटाळून हृदयाशी थोपटले किंचीत इथे तिथे,
राहिचना, शेवटी मस्त चुंबून गालावर, थोपटले जरा कुल्ह्यांवर,
जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो,
.
.
.
.
.'अग! सांभाळ जरा आपल्या छकुलीला, दुपटे बदल तिचे'..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3822
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
ahem
प्रभाकरपंत, काही तरी लोच्याए
लोच्या नै कै
In reply to प्रभाकरपंत, काही तरी लोच्याए by संजय क्षीरसागर
सर्वात शेवटची ओळ पांढर्या अक्षरात टाकल्यामुळे तुम्ही वाचली नसेल
In reply to लोच्या नै कै by दादा कोंडके
मस्त !
मस्त.
स्त्री मन
(No subject)
:)
खल्लास हो पेठकर काका. एकदम ख
पेठकरकाका
धन्यवाद.