गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत!
प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये!
१. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.)
२. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल.
३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल.
४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये. आमच्या ओळखीने चितळे नामक दुकानात पदार्थ लवकर मिळत नाही!
५. रिकामे सल्ले देऊ नये, घरातील पोरं तुम्ही त्यांना सल्ला दिल्यावर हाताखालून काढतात हे आम्हास चांगले ठाऊक आहे.
६. "अय्या किती छान लिहितात तुम्ही" असे म्हणून आपल्या जिलेबिंवर चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करु नये,आमच्या वाड्यात आमची हरिश्चंद्र सीनियर म्हणून ख्याती आहे!
७. ही कथा कुठेतरी वाचली आहे म्हणून आम्हाला 'ट्रॅप'मध्ये अडकवायचा प्रयत्न करु नये.आमची एक लघुकथा महाभारत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे!
८. नसत्या चुका काढू नयेत. शालजोडित देण्यात येतील!
९. "बर झालं कधीचे जोडे नव्हते हो!" म्हणून अपमान करु नये. आम्ही नेहमी दोन नं. कमीच पाठवतो.
१०. आता आपल्या जोड्याचा क्र. आम्हांस कसा माहित हे विचारू नये. असली क्षुल्लक कामे आम्ही शेरलॉक होम्स नामक घरगड्यास सोपवीतो!
११. आम्ही आठवड्यातून फक्त एकच भाग टाकतो. हे काम नसून परोपकार आहे याची आम्हांस जाणीव आहे.
आणखी काही पथ्ये पुढच्या वेळी!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
22492
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमनालच घडाभर तेल झाल की वो !
'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास
In reply to नमनालच घडाभर तेल झाल की वो ! by पियुशा
पुणे काय ऑस्ट्रेलिया आहे का
In reply to 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास by DEADPOOL
अहो जुन्या मायबोलीवर
In reply to पुणे काय ऑस्ट्रेलिया आहे का by पियुशा
आयला तो भयानक लेख आहे!
In reply to अहो जुन्या मायबोलीवर by DEADPOOL
घ्या बोकाशेठ आणि पीयूषा
In reply to आयला तो भयानक लेख आहे! by बोका-ए-आझम
वा तुमच्यामुळे मी इतका विनोदी
In reply to घ्या बोकाशेठ आणि पीयूषा by DEADPOOL
@ DEADPOOL
In reply to वा तुमच्यामुळे मी इतका विनोदी by पियुशा
'शुक्रिया,शुक्रिया' (खास नेस्टर स्टाइल!!)
In reply to @ DEADPOOL by मदनबाण
शुक्रिया शुक्रिया!!!
In reply to वा तुमच्यामुळे मी इतका विनोदी by पियुशा
पीयूषा, मदनबाण, बॅटमॅन याच धुंद रविंवर
In reply to वा तुमच्यामुळे मी इतका विनोदी by पियुशा
तुमको पुनेमे लुंगी खरेदी नही
In reply to पुणे काय ऑस्ट्रेलिया आहे का by पियुशा
अण्णा हे आपल् अद्द्या मेरेकु
In reply to तुमको पुनेमे लुंगी खरेदी नही by अद्द्या
हो न आज्जे . . आपलं ते हे
In reply to अण्णा हे आपल् अद्द्या मेरेकु by पियुशा
प्रेरणा-
ह्म्म
In reply to प्रेरणा- by DEADPOOL
सॉरी हं!
In reply to ह्म्म by परिकथेतील राजकुमार
चांगलं आहे.
ओके
In reply to चांगलं आहे. by आदूबाळ
या आता! धन्यवाद!! __/\__
काहून!!!
In reply to या आता! धन्यवाद!! __/\__ by सूड
@सूड कुठे येऊ?
In reply to काहून!!! by DEADPOOL
पुभाप्र विदाउट लुंगी!!
ही ही!!!!
In reply to पुभाप्र विदाउट लुंगी!! by अजया
च्छ्या
सही पकड़े!
In reply to च्छ्या by नाखु
सही पकड़े!
In reply to च्छ्या by नाखु
नाय वो. मी फक्त पुण्यातले
In reply to च्छ्या by नाखु
जाऊ द्या ओ भाऊ!
In reply to नाय वो. मी फक्त पुण्यातले by विजुभाऊ
पु.भा.प्र.
प्रतिक्रिया द्यायची सोयच ठेवली नाहीये
खी खी!!!!
In reply to प्रतिक्रिया द्यायची सोयच ठेवली नाहीये by बाजीप्रभू
ओके
पण पाळावयाची पथ्ये ११ च का?
दगडुशेठ गणपतीला
In reply to पण पाळावयाची पथ्ये ११ च का? by बबन ताम्बे
नियमांची लिखीत पाटी दिसल्याने
पाटी न दिसल्याने :- असे
In reply to नियमांची लिखीत पाटी दिसल्याने by मदनबाण
क्लीन बोल्ड !!
या प्रश्नाचे
In reply to क्लीन बोल्ड !! by नीलमोहर
जुने झाले हो असले विषय आता.
जुने ते सोने!
In reply to जुने झाले हो असले विषय आता. by प्रसाद१९७१
तुमच्या लेखनशैलीवरून तुम्ही
उरळीकांचन चालेल?
In reply to तुमच्या लेखनशैलीवरून तुम्ही by मनस्वी
नेक्स्त भाग केवा ??????? :प
येईल ओ!!
In reply to नेक्स्त भाग केवा ??????? :प by arcsaw
५० करायचे आहेत का?
पहिला भाग येऊ दे मग बघू.
पुणेरीच ते! काय पहिला भाग
In reply to पहिला भाग येऊ दे मग बघू. by जातवेद
खी खी!
In reply to पुणेरीच ते! काय पहिला भाग by शिव कन्या
मंडळी भाग २ टाकलाय