✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

द
दिव्यश्री यांनी
Wed, 09/09/2015 - 14:20  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.) वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को) एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये. संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये. खुप खुप धण्यवाद्स.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
45130 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

येनार...

यशोधरा
गुरुवार, 09/10/2015 - 22:48 नवीन
येनार...
  • Log in or register to post comments

पुस्तकं घेउन या =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/10/2015 - 22:52 नवीन
पुस्तकं घेउन या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जशी आपली आड्ण्या!!! :D

यशोधरा
गुरुवार, 09/10/2015 - 23:02 नवीन
जशी आपली आड्ण्या!!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

यालाच वातावरण निर्मिती

प्यारे१
गुरुवार, 09/10/2015 - 23:04 नवीन
यालाच वातावरण निर्मिती म्हणायचं काय? येनार आडण्या वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

माहित णाही.

यशोधरा
गुरुवार, 09/10/2015 - 23:05 नवीन
माहित णाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

क्रूपयाअ सूद्दलेकण कटाकशाणे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 09/11/2015 - 06:53 नवीन
क्रूपयाअ सूद्दलेकण कटाकशाणे तालावे ही णम्र विणंति!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विणंटी म्हटळी की ती ण्हेमीच

यशोधरा
Fri, 09/11/2015 - 23:59 नवीन
विणंटी म्हटळी की ती ण्हेमीच ण्रम असते णा! त्याट वेगले ते काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

टुमाला शिण्यर म्येंब्रिण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 09/25/2015 - 22:02 नवीन
टुमाला शिण्यर म्येंब्रिण असूणहि मीपावर ण्रम इणंत्या होतं णाहितं हे सांगांव लांगतं याच्या केध वाठतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तारीख कुठली ठरली म्हणायची?

मुक्त विहारि
Fri, 09/11/2015 - 09:23 नवीन
जरा लवकर तारीख ठरली तर उत्तम...
  • Log in or register to post comments

अरे काहेकी तारीख भिया?

प्यारे१
Fri, 09/11/2015 - 16:02 नवीन
अरे काहेकी तारीख भिया? जहां चार मिपाकर मिल जाए वही कट्टा हो गुलज़ार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जहां चार मिपाकर मिल जाए वही कट्टा हो गुलज़ार...

मुक्त विहारि
Fri, 09/11/2015 - 16:20 नवीन
ते आपल्या सारख्या मिपाकरांसाठी. पुणेकरांची गोष्ट जरा वेगळी आहे. ज्याला कट्टा करायचा आहे, त्याने कट्टा आखावा.असा पुणेकरांचा नियम आहे. मग भले त्यांनी व्यनि-व्यनि करत कट्टा ठरवला तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मु वी

नाखु
Sat, 09/26/2015 - 09:15 नवीन
इतक्यात विजू भाऊ भेटले होते काय ??????? अति अवांतर : पुढील पुणे भेट कधी आहे? पुण्याचा सख्खा शेजारी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धागा

नाखु
Fri, 09/11/2015 - 15:43 नवीन
पन्नाशी निमित्त दिव्य्श्रींचा सत्कार
"पुण्यातील सर्दीची ठिकाणे काल आज आणि उद्द्या"
-हा शोध निंबंध प्रत (एकच) तसेच कोथींबीरीच्या ५ जुड्या,एक डझन रांगोळीचे छाप आणि कात्रज सर्पोद्यान्ची २ तिकीटे देऊन करण्यात येत आहे. सदस्य अभा मिपामांकासंचालीत पुणे महानगर कट्टा मंडळ आणी जेपी-मित्र आणि तमाम खुशालचेंडू कार्यकर्ते यांचा संयुक्त उपक्रम. सत्कार वस्तूंबाबत सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे.
  • Log in or register to post comments

अब तक पन्नासच:( शोभत नाही

अजया
Fri, 09/11/2015 - 16:24 नवीन
अब तक पन्नासच:( शोभत नाही पूणेकरांना.दोनशे तरी झालेच पाहिजेत. अखिलभारतीयकट्टाघोळदर्शकचर्वितचर्वकसंघाकडूनशुभेच्छांसह
  • Log in or register to post comments

पुण्याचा अभिमान!!!

एस
Sat, 09/12/2015 - 01:40 नवीन
समस्त पुणेद्वेष्ट्या लोकांचा निषेध करणार होतो, पण तेवढी तरी बँडविड्थ कशाला द्यायची त्यांना, असा विचार करून उदार मनाने सोडून देत आहे. पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे आणि पुणे एकीकडे.
  • Log in or register to post comments

पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे

उगा काहितरीच
Sat, 09/12/2015 - 12:33 नवीन
पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे आणि पुणे एकीकडे.
बाडीस ! -पुण्याच्या प्रेमात पडलेला नवपुणेकर! (नदीच्या पलीकडला ) ;-)
  • Log in or register to post comments

नदीच्या पलीकडला

सतिश गावडे
Sun, 09/13/2015 - 17:20 नवीन
नदीच्या पलीकडला
सूडचे शेजारी आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

दिव्य व्यक्तींच्या (पुण्यात

मनीषा
Sat, 09/12/2015 - 19:58 नवीन
दिव्य व्यक्तींच्या (पुण्यात होणार्‍या ) भव्य कट्ट्यासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

ठरलं

भुमी
Sat, 09/12/2015 - 23:41 नवीन
ठरलं की कळवा
  • Log in or register to post comments

कळवा हे ठीकाण ठरलं का?

खटपट्या
Sun, 09/13/2015 - 11:39 नवीन
कळवा हे ठीकाण ठरलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमी

काय ठरलं मग शेवटी?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 09/13/2015 - 07:20 नवीन
काय ठरलं मग शेवटी?
  • Log in or register to post comments

ह्याच विषयावर ३-४ धागे येणार आहेत अजून.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 09/13/2015 - 15:11 नवीन
तिथेच बोलू....कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

शेवट कुठ झाला अजुन?अताशी ६९

इशा१२३
Sun, 09/13/2015 - 17:05 नवीन
शेवट कुठ झाला अजुन?अताशी ६९ झालेत.शतक होउद्या कि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काय ठरलं शेवट?

पैसा
Fri, 09/25/2015 - 15:48 नवीन
दिव्यश्री पुण्यात आहेस का?
  • Log in or register to post comments

काय ठरलं मग ?

मुक्त विहारि
Fri, 09/25/2015 - 15:58 नवीन
का अजून पण "तारीख पे तारीख".
  • Log in or register to post comments

पुभाप्र.

अजया
Fri, 09/25/2015 - 23:13 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन

palambar
Sat, 09/26/2015 - 00:42 नवीन
आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन जरा नविन आहोत त्यामुळे काय करावे ? तसे नविन नाहि पण प्रतिसाद देण्यामधे नविन आहोत.
  • Log in or register to post comments

हि झाली बघा बोहनी.

अभ्या..
Sat, 09/26/2015 - 00:46 नवीन
हि झाली बघा बोहनी. या मालक. तुम्हीच पैले इतक्या गोंधळानंतर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar

नारळ दे त्यांना पाणीवाला.

प्यारे१
Sat, 09/26/2015 - 00:49 नवीन
नारळ दे त्यांना पाणीवाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुम्ही तर इथे जवळपास साडे पाच वर्षांपासून आहात...

मुक्त विहारि
Sat, 09/26/2015 - 00:57 नवीन
तरी पण नविन? ये बात कुछ हजम नहीं हुई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar

प्रतिसाद देण्यामधे

palambar
Sat, 09/26/2015 - 01:00 नवीन
प्रतिसाद देण्यामधे नविन आहोत. असे म्हट्ले मि.
  • Log in or register to post comments

बरं काय ठरलं मग? पुढचा भाग

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 09/26/2015 - 10:32 नवीन
बरं काय ठरलं मग? पुढचा भाग कधी येणार?
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Sat, 09/26/2015 - 10:33 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जरा

नाखु
Sat, 09/26/2015 - 10:40 नवीन
याची शंभरी भरेपर्यंत तरी धीर धरा !!! अभामिपापुणेमहानगर कट्टा मित्रमंडळ आणि तमाम जेपी मित्रमंडळ कार्यकरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

उपरोक्त कट्टा आम्ही आता

प्रचेतस
Sat, 09/26/2015 - 10:42 नवीन
उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड कट्टा आयोजित करणार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

धन्यवाद

नाखु
Sat, 09/26/2015 - 10:45 नवीन
सल्ला छोट्टा व्यनीत भेट्टा संघटना सक्रीय सभासद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

उपरोक्त कट्टा आम्ही आता

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 09/26/2015 - 10:49 नवीन
उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड कट्टा आयोजित करणार आहोत.
उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड "भव्य" कट्टा आयोजित करणार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी.

प्रचेतस
Sat, 09/26/2015 - 10:54 नवीन
खी खी खी. आपलेच कार्यकर्ते- ग्यांग चिमण हटेला- नाखु, चौरा, अन्या, प्रचेतस, प्रगो,गोग्गोल्या, गणेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मिक्याला आवताण धाडणे

नाखु
Sat, 09/26/2015 - 10:56 नवीन
+मुनीवर सुद्धा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्याच दिवशी म्हंजी २ ला की ४

यशोधरा
Sat, 09/26/2015 - 13:48 नवीन
त्याच दिवशी म्हंजी २ ला की ४ ला? नक्की काय ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

४ ला. रविवारी

प्रचेतस
Sat, 09/26/2015 - 16:51 नवीन
४ ला. रविवारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पुणे तिथे काय उणे

पैसा
Sat, 09/26/2015 - 17:13 नवीन
एका कट्ट्याच्या धाग्यावर दुसरा कट्टा ठरला! पुणेकर नवे नवे रेकॉर्ड्स मोडत आहेत हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुणेकर नै ओ. पिंचिंकर.

प्रचेतस
Sat, 09/26/2015 - 17:24 नवीन
पुणेकर नै ओ. पिंचिंकर. आमची स्वतंत्र अस्मिता आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

झी मराठी नाही का दिसत

प्यारे१
Sat, 09/26/2015 - 17:25 नवीन
झी मराठी नाही का दिसत तुमच्याकडं????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाविन्य हेच तर पुण्याचे आणि

यशोधरा
Sat, 09/26/2015 - 17:40 नवीन
नाविन्य हेच तर पुण्याचे आणि पुणेकरांचे वैशिष्ट्य! तुम्हांस ठावा नाय काय? काय उपेग (एवढा पुण्यातला चहा पिऊनसुद्धा!) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वरील प्रतिसाद पैतैसाठी आहें :

यशोधरा
Sat, 09/26/2015 - 17:40 नवीन
वरील प्रतिसाद पैतैसाठी आहें :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हम्म..

पैसा
Sat, 09/26/2015 - 17:50 नवीन
पुण्यात चहा मिळाला हेच नावीन्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

म्हणजे शेवटी मान्य केले तर!

यशोधरा
Sat, 09/26/2015 - 18:01 नवीन
म्हणजे शेवटी मान्य केले तर! हुश्श! नैतर चहापण प्यायचा आणि वरुन नावे पण ठेवायची! शो ना हो अगदीच! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी अगदी.

प्रचेतस
Sat, 09/26/2015 - 19:19 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अजून काय ठरलेलं दिसत नाही

अद्द्या
Sat, 09/26/2015 - 11:03 नवीन
अजून काय ठरलेलं दिसत नाही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा