Skip to main content
लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.) वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को) एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये. संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये. खुप खुप धण्यवाद्स.

वाचने 45845
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

एका कट्ट्याच्या धाग्यावर दुसरा कट्टा ठरला! पुणेकर नवे नवे रेकॉर्ड्स मोडत आहेत हो!

In reply to by पैसा

नाविन्य हेच तर पुण्याचे आणि पुणेकरांचे वैशिष्ट्य! तुम्हांस ठावा नाय काय? काय उपेग (एवढा पुण्यातला चहा पिऊनसुद्धा!) :D

In reply to by पैसा

म्हणजे शेवटी मान्य केले तर! हुश्श! नैतर चहापण प्यायचा आणि वरुन नावे पण ठेवायची! शो ना हो अगदीच! :D

In reply to by खेडूत

असेच म्हणतो आणि सत्कारासाठी जेपी ला बोलवतो. - नकोत्यांचेसत्कारकरुनुगाचबोलनीकशालाखासाआफ्टरथॉटआलेला

:) चला, आता पिंचिं कट्टा- वेळ आन ठिकाण इथंच ठरवा.हाकानाका

णवा दाघा ताखायचा खाय? खाय टरळ म्ग कट्ट्याचं? ऐन वेळी फोन करुन कट्ट्यास बोलवल्यास फोन करणार्‍यासं कट्ट्याचा सगळा खर्च पॉन्सर करायला ळावण्यात येईल ह्याची संबधितांणी ण्म्र णोंड घ्यावी.

मी, क्याप्टन, सगा, डॉ. सुहास म्हात्रे, गुर्जी, ब्याट्या, नाखुनकाका, चौरा रविवारी ४ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पाताळेश्वरला येतोय.

In reply to by प्रचेतस

होय. अजुन कोण कोण येताय ते कन्फर्म करा. म्हणजे पुढचा प्लान ठरवता येईल. :)!!!

मिपा करान्णी आपला अमुल्य वेळ देऊन कट्ट्याची शोभा वाढवली आणि माझी शोभा केली णाही त्याबद्दल मी स्वतः / अस्मादिक / मंडळ आभारी आहे / राहील धन्यवाद ☺☺