मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367191
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
ब्यानरसकट लिवा
In reply to मी ५०० वा प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
ब्यानरवर ब्रायन लालाचं चित्र
In reply to ब्यानरसकट लिवा by टवाळ कार्टा
अग्दी अग्दी...पण ब्यानर
In reply to ब्यानरवर ब्रायन लालाचं चित्र by आदूबाळ
माजा ५०० वा होता.. तुमचा ५०२
In reply to मी ५०० वा प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
परंतु संसार चांगला होण्यासाठी
शिव शिव शिव
In reply to परंतु संसार चांगला होण्यासाठी by प्रसाद१९७१
अगदी अगदी..........वर असं
In reply to शिव शिव शिव by टवाळ कार्टा
physical appearance आणि materialistic
In reply to शिव शिव शिव by टवाळ कार्टा
टका आणि प्रसाद, या बाबतीत
In reply to शिव शिव शिव by टवाळ कार्टा
टका "materialistic"
In reply to टका आणि प्रसाद, या बाबतीत by हाडक्या
बाडीस
In reply to टका "materialistic" by बॅटमॅन
बॅटमॅन भौ, "का नाही होणार?"
In reply to टका "materialistic" by बॅटमॅन
मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये
In reply to बॅटमॅन भौ, "का नाही होणार?" by हाडक्या
मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये
In reply to मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये by बॅटमॅन
मी म्हणतोय की, फक्त सुंदर,
In reply to मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये by हाडक्या
डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी
In reply to मी म्हणतोय की, फक्त सुंदर, by बॅटमॅन
आपण आकर्षित होतोच
In reply to डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी by हाडक्या
डिरेक्ट कॉजेशन नाही हे अगोदरच
In reply to डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी by हाडक्या
नशिबानी स्त्री च्या
In reply to टका "materialistic" by बॅटमॅन
जर झाले असते तर इन्बिल्ट
In reply to नशिबानी स्त्री च्या by प्रसाद१९७१
हुन्ड्यात होउ शकते रुपान्तर.
In reply to नशिबानी स्त्री च्या by प्रसाद१९७१
हेच्च लिहायला आलो होतो
In reply to टका "materialistic" by बॅटमॅन
फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात
In reply to टका आणि प्रसाद, या बाबतीत by हाडक्या
चला, "फक्त" या शब्दावरून
In reply to फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात by प्रसाद१९७१
मत
In reply to परंतु संसार चांगला होण्यासाठी by प्रसाद१९७१
सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे
In reply to मत by आजानुकर्ण
प्रसादराव
In reply to सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे by प्रसाद१९७१
मालक - सेक्स च्या अनुभवासाठी
In reply to प्रसादराव by आजानुकर्ण
बायको नोकरी करत असेल तर ..
In reply to मालक - सेक्स च्या अनुभवासाठी by प्रसाद१९७१
अमेरिकेच्या तुलनेत भारतातील
In reply to प्रसादराव by आजानुकर्ण
अग्गागा
In reply to अमेरिकेच्या तुलनेत भारतातील by मृत्युन्जय
इथे शिक्षण कमी म्हणजे अगदी
बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी
In reply to इथे शिक्षण कमी म्हणजे अगदी by अजया
मला लग्नेच्छु मुलांना काय
In reply to बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी by टवाळ कार्टा
डिग्री आहे पण नोकरी नाही
In reply to मला लग्नेच्छु मुलांना काय by अजया
आणि ४५०!
बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व
तुमचं रुप सौंदर्य इ. इ. वाचुन
पत्रिका
तसं नाही. स्थळ आवडले नाही तर
In reply to पत्रिका by कपिलमुनी
पत्रिका नकार कळवायचा १ समंजस
In reply to पत्रिका by कपिलमुनी
इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला
In reply to पत्रिका नकार कळवायचा १ समंजस by टवाळ कार्टा
पत्रिका
In reply to इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला by बॅटमॅन
अहो कुंडली काय, कधीही आणि
In reply to पत्रिका by कपिलमुनी
+१ अगदी!!
In reply to अहो कुंडली काय, कधीही आणि by बॅटमॅन
अग्दी अग्दी...मी माझी कुंडली
In reply to अहो कुंडली काय, कधीही आणि by बॅटमॅन
स्वानुभव का ?
In reply to इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला by बॅटमॅन
इचलकरंजी सारख्या गावातून नकार
In reply to स्वानुभव का ? by विटेकर
स्वानुभव आहे आणि तो दोन्ही
In reply to स्वानुभव का ? by विटेकर
मला पण एक नकार आला होता ...
In reply to स्वानुभव का ? by विटेकर
पत्रिका ??
विटूकाका
In reply to पत्रिका ?? by विटेकर
मुनीश्री
घरी डस्ट्बिन्स आहेस का
कहर...अशा वेळी आपणही घरातला
In reply to घरी डस्ट्बिन्स आहेस का by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
(No subject)
In reply to कहर...अशा वेळी आपणही घरातला by टवाळ कार्टा
४९०. आता तरी थांबा रे
आता तरी थांबा रे मेल्यांनो.
संमंला एक कळकळीची विनंती.
हो ना. आधीच इनिंग्स डिक्लेर
In reply to संमंला एक कळकळीची विनंती. by बॅटमॅन
वैचारिक पातळी वरून एक किस्सा
मी त्याला शांतपणे म्हटले
In reply to वैचारिक पातळी वरून एक किस्सा by सुबोध खरे
बहुतेक अजुन तुम्ही डॉ.ना
In reply to मी त्याला शांतपणे म्हटले by हाडक्या
ट का शेट
In reply to बहुतेक अजुन तुम्ही डॉ.ना by टवाळ कार्टा
मग समोरच्याला शांतपणे
In reply to बहुतेक अजुन तुम्ही डॉ.ना by टवाळ कार्टा
मग या कि १५ फेब्रुवारी ला
In reply to मग समोरच्याला शांतपणे by हाडक्या
डॉक भारतात नै अत्ता म्हणून,
In reply to मग या कि १५ फेब्रुवारी ला by सुबोध खरे
हाडक्या साहेब
In reply to डॉक भारतात नै अत्ता म्हणून, by हाडक्या
_/|\_
In reply to हाडक्या साहेब by सुबोध खरे
काका, आपली गंमत आपण फारच
In reply to हाडक्या साहेब by सुबोध खरे