मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
368871
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
१००१
१००१
१०००
आणि १००४.. टाळ्या.................
१००० मिस झाला ना राव.९९९, १००० आणि १००१ साठी मी
In reply to १००० by काळा पहाड
(No subject)
कुठल्या देवीची आरती सुरू आहे?
In reply to (No subject) by मोहनराव
आरती
In reply to कुठल्या देवीची आरती सुरू आहे? by शिद
हा धागा १००० प्रतिसाद घेणार
In reply to (No subject) by मोहनराव
हे घ्या १००९
आणि आता आमचे १०१० .. !! एक
अभिनंदन!!
कोंगो मिपाकर्स..
बघा, आमच्या नमोंनी मिपाला
In reply to कोंगो मिपाकर्स.. by यसवायजी
फार पुर्वी धाग्यांची शंभरी
१००० बद्दल अभिनंदन!
न भूतो न भविष्यति.....
वा वा वा वा....जालेश्वरा, हा
पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी
In reply to वा वा वा वा....जालेश्वरा, हा by बॅटमॅन
मिपा वर एका आयडीमागे सरासरी
In reply to पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी by टवाळ कार्टा
डु-आयडी या ज्वलंत विषयावर एक
In reply to पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी by टवाळ कार्टा
दीक्षेची न मागता भिक्षा, टाका
In reply to डु-आयडी या ज्वलंत विषयावर एक by हाडक्या
ब्याट्या, तांब्यामठाच्या
In reply to दीक्षेची न मागता भिक्षा, टाका by बॅटमॅन
त्याची गरज नाय हो. नवीन
In reply to ब्याट्या, तांब्यामठाच्या by हाडक्या
तशी शक्यता कमी आहे, कारण
In reply to ब्याट्या, तांब्यामठाच्या by हाडक्या
पहा पहा.. ते एक गुर्जी सोडून
In reply to तशी शक्यता कमी आहे, कारण by सूड
तुम्ही टक्याचा किंवा टका
In reply to पहा पहा.. ते एक गुर्जी सोडून by हाडक्या
हा हा हा .. जोक ऑफ द डे..!!
In reply to तुम्ही टक्याचा किंवा टका by सूड
ते पण शिष्यत्व मागताय, तुम्ही
In reply to हा हा हा .. जोक ऑफ द डे..!! by हाडक्या
काय सांगताय.. आमाला वाटले
In reply to ते पण शिष्यत्व मागताय, तुम्ही by सूड
तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा,
In reply to काय सांगताय.. आमाला वाटले by हाडक्या
जे हाय ते आमचं वर्जिनल हाय
In reply to तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा, by सूड
अर्रे पण त्याने "व्हर्जिनल"
In reply to जे हाय ते आमचं वर्जिनल हाय by हाडक्या
गप्रांव मेल्या!!
In reply to अर्रे पण त्याने "व्हर्जिनल" by टवाळ कार्टा
ओहोहो .. बुवांच्या मठात
In reply to अर्रे पण त्याने "व्हर्जिनल" by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to ओहोहो .. बुवांच्या मठात by हाडक्या
खिक्क
In reply to तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा, by सूड
अबकी बार ५००० ;)
१००० झाले. आता धागा वाचनमात्र
सहमत
In reply to १००० झाले. आता धागा वाचनमात्र by मृत्युन्जय
सहमत.
In reply to सहमत by स्वामी संकेतानंद
ज्यामध्ये
In reply to सहमत. by यसवायजी
म्हणजे माझा या आधीचा प्रतिसाद
In reply to ज्यामध्ये by सस्नेह
अवांंतर प्रतिसाद क्काढल्यावर
In reply to १००० झाले. आता धागा वाचनमात्र by मृत्युन्जय
हरे राम !
हजारी धाग्याबद्दल अभिनंदन
काळाची / कालचक्राची दिशा
सेरि सेरि!! भाळ इष्टी
In reply to काळाची / कालचक्राची दिशा by सिरुसेरि
वधू आणि वरांच्या अपेक्षा
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का ?याबाबत अजून चर्चा चालू आहे ! पण या धाग्याने अनेक विक्रम प्रस्थापित करून अनेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत हे मात्र नक्की +Dहोय
मुविंचा धागा थंडावयाला
मी आहे तयार किती करायचे बोला
In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय
मी आहे तयार Wink किती करायचे
In reply to मी आहे तयार किती करायचे बोला by टवाळ कार्टा
मी आहे तयार Wink किती करायचे बोला Smileएवढा वेळ मुलगी शोधण्यात घालवला असतास तर... =))+१
In reply to मी आहे तयार Wink किती करायचे by जेपी
येस्सार
In reply to +१ by नाखु
मृत्युन्जय,
In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय
मुविंचा धागा थंडावयाला कंपुने
In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय
प्रथमवधू \ प्रथम वर
घटस्फोटीत , विधूर यांची उपेक्षा झाली.
In reply to प्रथमवधू \ प्रथम वर by कपिलमुनी
घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात
In reply to प्रथमवधू \ प्रथम वर by कपिलमुनी
विधुरांबद्दल नो कमेंट्स!!! +१
In reply to घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद संख्या १०८७ हा काही
मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११
In reply to प्रतिसाद संख्या १०८७ हा काही by हाडक्या
चिं त न
In reply to मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११ by टवाळ कार्टा
ह धग फक्त मिपच्य स्त्रेस
In reply to चिं त न by श्रीरंग_जोशी
टक्या..
मी समीधांचा नेहमी येक्ष्ट्रॉ
In reply to टक्या.. by नाखु
ब्रुटफोर्सिग मोड ऑन १
ब्रुटफोर्सिग मोड ऑन २
ब्रुटफोर्सिग मोड ऑन ३
११०१
असे केले कि संपादक त्याला
In reply to ११०१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
अजुन ९ टाकु काय?
बाकीचे मी टाकतो
In reply to अजुन ९ टाकु काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो
११११
असे करायचे अस्ते ब्रुटफोर्सिग
In reply to ११११ by टवाळ कार्टा
हा धागा वर काढतो.
म्हणजे हा धागा वाचनमात्र
In reply to हा धागा वर काढतो. by बॅटमॅन
जेवणार्या माणसाला बघून, 'काय
In reply to म्हणजे हा धागा वाचनमात्र by टवाळ कार्टा
ज्या उद्दीष्टासाठी हा धागा
In reply to जेवणार्या माणसाला बघून, 'काय by प्यारे१
इथे लग्न झालेल्यांपैकी किती
परत सुरु झालं का हे!!!!!!
हो ना.
In reply to परत सुरु झालं का हे!!!!!! by पिलीयन रायडर
देवाची
In reply to हो ना. by बॅटमॅन
चला, घ्या तांब्या पळीपात्र,
यंदा किती करायचे?
हरकत नाही
In reply to यंदा किती करायचे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
चला म्हणजे १००० चा लोड नक्की
In reply to हरकत नाही by श्रीरंग_जोशी
यंदा (५००० करायचं) कर्तव्य
In reply to चला म्हणजे १००० चा लोड नक्की by टवाळ कार्टा
या धाग्याच्या पुढे "सदाहरीत"
In reply to यंदा (५००० करायचं) कर्तव्य by कॅप्टन जॅक स्पॅरो
किंवा "आयटीमुळे" वधू आणि
In reply to या धाग्याच्या पुढे "सदाहरीत" by खटपट्या
"आयटीमुळे" फक्त वधूंच्या
In reply to किंवा "आयटीमुळे" वधू आणि by मोदक
टक्याशी सहमत
In reply to "आयटीमुळे" फक्त वधूंच्या by टवाळ कार्टा
पण विचार काही वाढले नाहीत ते
In reply to टक्याशी सहमत by जेपी
हे कशावरुन,
In reply to टक्याशी सहमत by जेपी
मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे
In reply to हे कशावरुन, by नीलमोहर
बायोडेटा छानच,
In reply to मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to बायोडेटा छानच, by नीलमोहर
ख्या ख्या ख्या.
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!!!
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
जसा प्रतिसाद तसाच रिप्लाय
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
आपल्या अपेक्षा कमी आहेत असं
In reply to जसा प्रतिसाद तसाच रिप्लाय by नीलमोहर
:)
In reply to आपल्या अपेक्षा कमी आहेत असं by टवाळ कार्टा
तुम्हाला नेमकं कसं सांगीतलं
In reply to :) by नीलमोहर
स्त्रीयांनी त्यांना काय हवे
In reply to तुम्हाला नेमकं कसं सांगीतलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
जगामधे तिसर्या महायुद्धाची
In reply to स्त्रीयांनी त्यांना काय हवे by टवाळ कार्टा
वोक्के
In reply to :) by नीलमोहर
अतिनेमके निरीक्षण
In reply to वोक्के by टवाळ कार्टा
असू दे रे...प्रत्येकाचे
In reply to अतिनेमके निरीक्षण by बॅटमॅन
अगदी अगदी.
In reply to असू दे रे...प्रत्येकाचे by टवाळ कार्टा
ही ही ही ही!! णको.
In reply to अगदी अगदी. by बॅटमॅन
ही & हि प्रतिसाद ;)
In reply to ही ही ही ही!! णको. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मधमाश्या रे =))
In reply to अगदी अगदी. by बॅटमॅन
:)
In reply to वोक्के by टवाळ कार्टा
__/\__
In reply to :) by नीलमोहर
ये धागेपे नया लगते हो =))
In reply to __/\__ by नीलमोहर
एका प्रतिसादावरुन एवढा धुरळा.
In reply to वोक्के by टवाळ कार्टा
नाहीच लिहिलास तरी असेच होईल
In reply to एका प्रतिसादावरुन एवढा धुरळा. by जेपी
टका उगाच अनाहितांना मध्ये
In reply to वोक्के by टवाळ कार्टा
अहो ते फक्त पोटेन्शिअल आहे
In reply to टका उगाच अनाहितांना मध्ये by स्रुजा
अगं मुद्दा नीमो अनाहिता आहे
In reply to टका उगाच अनाहितांना मध्ये by स्रुजा
आपणांस मुद्दा समजलेला नाही
In reply to टका उगाच अनाहितांना मध्ये by स्रुजा
त्याच मुद्द्यांवर प्रतिवाद
In reply to आपणांस मुद्दा समजलेला नाही by टवाळ कार्टा
मुवि, पंचहजारी सेलेब्रेशनसाठी
In reply to त्याच मुद्द्यांवर प्रतिवाद by स्रुजा
हॉल? डायरेक्ट चौपाटीवर करू =)
In reply to मुवि, पंचहजारी सेलेब्रेशनसाठी by डॉ सुहास म्हात्रे
कीती ती झैरात ??
In reply to मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे by टवाळ कार्टा
सोनं असलं तरी जोपर्यंत झैरात
In reply to कीती ती झैरात ?? by खटपट्या
मी बी.ए आहे (ढकलपास).
In reply to मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे by टवाळ कार्टा
वेळ आहे का? शे-पाश्शे इथेच
In reply to मी बी.ए आहे (ढकलपास). by पिलीयन रायडर
नाय रे..
In reply to वेळ आहे का? शे-पाश्शे इथेच by टवाळ कार्टा
खिक्क...आता मैदानेजंग मध्ये
In reply to नाय रे.. by पिलीयन रायडर
बोलण्याची पद्धत आहे हो ती शाम
In reply to खिक्क...आता मैदानेजंग मध्ये by टवाळ कार्टा
तुम्हारेकू लग्ता अब्बीतक मई
In reply to बोलण्याची पद्धत आहे हो ती शाम by पिलीयन रायडर
वो बाकी लोगको मालूम कैसे होना
In reply to तुम्हारेकू लग्ता अब्बीतक मई by टवाळ कार्टा
बाकी माईंचे हे तसा हा शाम
In reply to वो बाकी लोगको मालूम कैसे होना by बॅटमॅन
च्यायला उगाचच "बाई मी विकत
In reply to बाकी माईंचे हे तसा हा शाम by टवाळ कार्टा
किलोला कसा भेटला ते विचारलंत
In reply to च्यायला उगाचच "बाई मी विकत by टवाळ कार्टा
राम-शाम की जोडी
In reply to किलोला कसा भेटला ते विचारलंत by बॅटमॅन
खी खी खी....कट्ट्याचा
In reply to राम-शाम की जोडी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कट्ट्याचा गेला रे पण प्रश्ण
In reply to खी खी खी....कट्ट्याचा by टवाळ कार्टा
खि खि खि
In reply to कट्ट्याचा गेला रे पण प्रश्ण by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यात काय सूड उगवायचा. आता
In reply to कट्ट्याचा गेला रे पण प्रश्ण by कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ...अच्च जालं तल =))
In reply to त्यात काय सूड उगवायचा. आता by सूड
"किलोला कसा" कि "किती किलोचा"
In reply to किलोला कसा भेटला ते विचारलंत by बॅटमॅन
पिरा हात धुवून मागे लाग्णार
In reply to "किलोला कसा" कि "किती किलोचा" by टवाळ कार्टा
त्यातला
In reply to बाकी माईंचे हे तसा हा शाम by टवाळ कार्टा
खि खि खि
In reply to त्यातला by नाखु
अनुभव म्हणावा का?
In reply to "आयटीमुळे" फक्त वधूंच्या by टवाळ कार्टा
@ टका, तुझ्या 'कर्तव्य
In reply to "आयटीमुळे" फक्त वधूंच्या by टवाळ कार्टा
:)
In reply to @ टका, तुझ्या 'कर्तव्य by प्यारे१
मिपाच्या आत्तापर्यंतच्या