मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
368871
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्रुजा हय वो!! एकच लिहील पण
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
म्हणजे सगळ्या अनाहितांमधून
In reply to स्रुजा हय वो!! एकच लिहील पण by पिलीयन रायडर
(स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील
In reply to म्हणजे सगळ्या अनाहितांमधून by टवाळ कार्टा
उठलं की सुटलं तुम्हाला
In reply to (स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील by पिलीयन रायडर
वा वा.. कुणी सारखं अनाहिताची
In reply to उठलं की सुटलं तुम्हाला by बॅटमॅन
खिक्क...नेहमी तुम्हाला"च" का
In reply to (स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील by पिलीयन रायडर
मी अनाहिताची कोण हा प्रश्न
In reply to खिक्क...नेहमी तुम्हाला"च" का by टवाळ कार्टा
तू अनाहिता??? मग आम्ही सगळे
In reply to मी अनाहिताची कोण हा प्रश्न by पिलीयन रायडर
अकिलीज...
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
+१
In reply to अकिलीज... by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
उगी उगी
In reply to तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ by पिलीयन रायडर
नाय पण तुम्हाला अनाहिताची
In reply to उगी उगी by टवाळ कार्टा
ठीके सूडो-अनाहिता.
In reply to तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ by पिलीयन रायडर
सूडो-अनाहिता
In reply to ठीके सूडो-अनाहिता. by बॅटमॅन
तसंच आहे ते!! सूडश्च
In reply to सूडो-अनाहिता by हाडक्या
ख्याक
In reply to तसंच आहे ते!! सूडश्च by सूड
अगागा.. त्या इंडो-युरोपिअन
In reply to ख्याक by बॅटमॅन
>>मग आम्ही सगळे झ्यूस
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
म्हणून म्हणतो पिच्चर न बघता
In reply to >>मग आम्ही सगळे झ्यूस by सूड
म्हणून म्हणतो पिच्चर न बघता
In reply to म्हणून म्हणतो पिच्चर न बघता by बॅटमॅन
आईंग? झर्क्सिस की लिओआयडस
In reply to म्हणून म्हणतो पिच्चर न बघता by सूड
झर्क्सिस की लिओआयडस
In reply to आईंग? झर्क्सिस की लिओआयडस by बॅटमॅन
आयला. असो. पण तरी फिजिक
In reply to झर्क्सिस की लिओआयडस by सूड
>>आयला. असो. पण तरी फिजिक
In reply to आयला. असो. पण तरी फिजिक by बॅटमॅन
फिजिक आणि पिअर्सिंग पण का मग
In reply to >>आयला. असो. पण तरी फिजिक by सूड
गहू तेव्हा पोळ्या!! तस्मात्
In reply to फिजिक आणि पिअर्सिंग पण का मग by हाडक्या
पिअर्सिंगचं बघू!
In reply to गहू तेव्हा पोळ्या!! तस्मात् by सूड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर(No subject)
In reply to पिअर्सिंगचं बघू! by मदनबाण
हॅ.हॅ.हॅ...
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वरहे टोचुन घेण्याचा
In reply to हॅ.हॅ.हॅ... by मदनबाण
"हे" म्हणजे अगदी छोटीशी मेटल
In reply to हे टोचुन घेण्याचा by सूड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वरहे म्हणजे ते, तेही आणि
In reply to "हे" म्हणजे अगदी छोटीशी मेटल by मदनबाण
'हे' म्हणजे नक्की काय टोचून
In reply to हे टोचुन घेण्याचा by सूड
मी सगळे वाचतो...पटो अथवा न
In reply to हॅ.हॅ.हॅ... by मदनबाण
हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा
In reply to पिअर्सिंगचं बघू! by मदनबाण
काश्मीर करु नका बे, झर्क्सिस
In reply to हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा by टवाळ कार्टा
*लिओनायडस.
In reply to आईंग? झर्क्सिस की लिओआयडस by बॅटमॅन
तिकडून्सुध्धा फुटवतात???
In reply to मी अनाहिताची कोण हा प्रश्न by पिलीयन रायडर
sex या विषयाबद्दल पण तेच ,
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
+१ ..
In reply to sex या विषयाबद्दल पण तेच , by अत्रुप्त आत्मा
+१११११
In reply to sex या विषयाबद्दल पण तेच , by अत्रुप्त आत्मा
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद ,
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
टकलावरुन नाकारणं एकांगीच आहे
In reply to sex या विषयाबद्दल पण तेच , by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to टकलावरुन नाकारणं एकांगीच आहे by आजानुकर्ण
याच न्यायाने लग्नानंतर जाड
In reply to +१ by सूड
आमच्या घरी तर तिशीतच टक्कल
In reply to याच न्यायाने लग्नानंतर जाड by बॅटमॅन
जळ्ळा मेला पुर्षांचा जन्म
In reply to आमच्या घरी तर तिशीतच टक्कल by सूड
सूड कधीकधी दोन्ही बाजूंनी
In reply to जळ्ळा मेला पुर्षांचा जन्म by बॅटमॅन
मी मला जे योग्य वाटतं ते
In reply to सूड कधीकधी दोन्ही बाजूंनी by टवाळ कार्टा
काही कन्क्लुजने
In reply to विश्लेषण! by पैसा
नाही तसं दिसत नाही.
In reply to काही कन्क्लुजने by अजया
तसं नै ओ काका!
In reply to नाही तसं दिसत नाही. by आजानुकर्ण
पैसा ताई
In reply to तसं नै ओ काका! by पैसा
हो पण आता दिवस वेगळे आहेत
In reply to तसं नै ओ काका! by पैसा
मी लग्न केलं तेव्हा नवर्
In reply to तसं नै ओ काका! by पैसा
१. मिपावरील सर्व विवाहित
In reply to नाही तसं दिसत नाही. by आजानुकर्ण
महत्वाचा विषय
+१
In reply to महत्वाचा विषय by श्रीरंग_जोशी
एवढं महाग?
In reply to महत्वाचा विषय by श्रीरंग_जोशी
माझ्यामते तरी,
गुणी मुलगी!
In reply to माझ्यामते तरी, by कोमल
ताका मेळ्ळो असतालो ते
In reply to गुणी मुलगी! by पैसा
खबर ना मरे!
In reply to ताका मेळ्ळो असतालो ते by सूड
खिक्क्
In reply to ताका मेळ्ळो असतालो ते by सूड
१००० कधी?
होतील. फक्त थोडा जोर लावा अजून.
In reply to १००० कधी? by कॅप्टन जॅक स्पॅरो
संक्षी नाहीत तर ५५० .. संक्षी
In reply to होतील. फक्त थोडा जोर लावा अजून. by आजानुकर्ण
हो
In reply to संक्षी नाहीत तर ५५० .. संक्षी by हाडक्या
आणि सहजीवन .. आणि अपेक्षा..
In reply to हो by आजानुकर्ण
अरे पण संक्षी कुठे गेलेत या
In reply to आणि सहजीवन .. आणि अपेक्षा.. by हाडक्या
तुमीबी लावा आमीबी लावतो!!!
In reply to होतील. फक्त थोडा जोर लावा अजून. by आजानुकर्ण
प्रत्येक मीपाकराने आपापली
In reply to तुमीबी लावा आमीबी लावतो!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
कर्मकहाणीप्रेमकहाणी/लग्नकहाणी लीहा. १००० होतात की नाही बघा.लग्न ही दोन
हा प्रतिसाद, सुजा ह्यांचा
In reply to लग्न ही दोन by एस
सहमत...
In reply to हा प्रतिसाद, सुजा ह्यांचा by यशोधरा
छान!
In reply to लग्न ही दोन by एस
खूपच योग्य प्रतिसाद ..खूप
In reply to लग्न ही दोन by एस
हे करायलाही तत्वतः काही विरोध
In reply to लग्न ही दोन by एस
तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत
In reply to हे करायलाही तत्वतः काही विरोध by डॉ सुहास म्हात्रे
स्वॅप्स हे आयडियल आहे.
In reply to तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत by एस
तुम्ही ज्या समाजात राहता,
In reply to स्वॅप्स हे आयडियल आहे. by हाडक्या
केवळ काही काळाकरिता
In reply to तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत by एस
तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत पाहिजे. जग हे हिंमतीवर झुकवले जाते.केवळ काही काळाकरिता दाखविलेल्या हिंमतीपुरता हा प्रश्न मर्यादित राहत नाही... त्याचा आवाका त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे.. सद्याच्या समाजात तसा निर्णय घेण्याचे अनेक परिणाम असू शकतात. त्यातले महत्वाचे काही असे : १. ही हिंमत केवळ हा निर्णय घेण्यार्यांनी आयुष्यभर (किंवा त्याच्या नशिबाने त्याअगोदर समाज बदलला तर तोपर्यंत) दाखवावी लागेल. ते समाजातच राहत असल्यामुळे, हे सर्व करण्यात त्यांना बर्याच शक्तीचा, मानसिक त्रासाचा आणि कदाचित आर्थिक नुकसानीचा ताण सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. २. याउप्पर, जर अश्या जोडप्याने मुलांना जन्माला घालायचे म्हटले तर त्या मुलांनाही लहान वयापासून समाजाचा विरोध सहन करावा लागेल. जोडपे मनाने कितीही हिंमतीचे असले तरी ती बालके तशी मनोधारणा घेऊन जन्माला येणार नाहीत आणि त्यांना ती परिस्थिती खडतर वाटेल हे आजही खात्रीपूर्वक सांगता येईल. शिवाय ज्या निर्णयामुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहेत तो त्यांचा नाही / त्यांचे मत जमेस धरून घेतलेला नसणार आहे. ३. जर अश्या मुलांच्या वयात येण्याच्या काळापर्यंत समाजातील परिस्थिती जोडप्याच्या निर्णयाला अनुकूल झालेली नसली तर अजून समस्या उभ्या राहणार आहेत. एखादी गोष्ट तत्वतः मान्य असणे आणि तिचे तात्काळ व दूर्गामी परिणामांना तोंड देणे या अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. जगाला हिमतीवर झुकणारे मानव विरळा जन्माला येतात... आणि समाजाकडून होणारा तीव्र त्रास सहन करणे ते टाळू शकत नाहीत.नक्कीच. मी वरील सर्व
In reply to केवळ काही काळाकरिता by डॉ सुहास म्हात्रे
सुरेख धागा आणि प्रतिसाद...
+/-
In reply to सुरेख धागा आणि प्रतिसाद... by योगी९००
मुवि कशेळी कट्ट्याच्या तयारीत
In reply to +/- by पिवळा डांबिस
तसे नाही...
In reply to मुवि कशेळी कट्ट्याच्या तयारीत by जेपी
धागाकर्त्याने २०
In reply to तसे नाही... by मुक्त विहारि
मुविंके हाथ लंबे होते है
In reply to धागाकर्त्याने २० by हाडक्या
काय सांगतोस काय !!
In reply to मुविंके हाथ लंबे होते है by टवाळ कार्टा
तू कधी मोजायला गेला होतास
In reply to मुविंके हाथ लंबे होते है by टवाळ कार्टा
मला म्हणायचे होते की मुवींचे
In reply to तू कधी मोजायला गेला होतास by हाडक्या
एक सत्यवचनी धगधगती काडी :
+ १
In reply to एक सत्यवचनी धगधगती काडी : by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बहिणीच्या नवर्याला जीजू
In reply to एक सत्यवचनी धगधगती काडी : by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१ सहमत
In reply to बहिणीच्या नवर्याला जीजू by बॅटमॅन
उत्तम केलेत. माझ्या
In reply to +१ सहमत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मराठीमधे कोणता शब्दच नाही???
In reply to उत्तम केलेत. माझ्या by बॅटमॅन
भावजी, दाजी हे शब्द आहेत.
In reply to मराठीमधे कोणता शब्दच नाही??? by टवाळ कार्टा
सर्वांगीण प्रतिसाद....!!
In reply to भावजी, दाजी हे शब्द आहेत. by बॅटमॅन
नागपुरी/वैदर्भीय लोकांनी असे
In reply to सर्वांगीण प्रतिसाद....!! by असंका
मी दाजीच म्हणतो. आमच्या जातीत
In reply to नागपुरी/वैदर्भीय लोकांनी असे by बॅटमॅन
भावजी आणि दाजी हे शब्द
In reply to भावजी, दाजी हे शब्द आहेत. by बॅटमॅन
मग हा दोष त्या शब्दांचा की
In reply to भावजी आणि दाजी हे शब्द by स्वप्नांची राणी
माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात
In reply to मग हा दोष त्या शब्दांचा की by बॅटमॅन
दाजीबा !
In reply to भावजी, दाजी हे शब्द आहेत. by बॅटमॅन
जीजू, चाचू... असं कोणी (मला
In reply to बहिणीच्या नवर्याला जीजू by बॅटमॅन
हाहा, अगदी अगदी!
In reply to जीजू, चाचू... असं कोणी (मला by डॉ सुहास म्हात्रे
त्या मानाने भय्या, दीदी हे
In reply to जीजू, चाचू... असं कोणी (मला by डॉ सुहास म्हात्रे
मराठी घरांत जर भय्या, दीदी
In reply to त्या मानाने भय्या, दीदी हे by असंका
अगदी अगदी....
In reply to मराठी घरांत जर भय्या, दीदी by टवाळ कार्टा
अच्छा .. म्हणजे अधोगतीवर
In reply to मराठी घरांत जर भय्या, दीदी by टवाळ कार्टा
उग्गीच
In reply to अच्छा .. म्हणजे अधोगतीवर by असंका
टका.. काही कामे नाईत होय रे..
In reply to उग्गीच by टवाळ कार्टा
पुलं
In reply to मराठी घरांत जर भय्या, दीदी by टवाळ कार्टा
भाई म्हणत.. भय्या नव्हे.
In reply to पुलं by कपिलमुनी
अहो बरोबर काम करणार्या सौथ
In reply to जीजू, चाचू... असं कोणी (मला by डॉ सुहास म्हात्रे
चक्क ६०० झाले..
मी अगोदरच सांगितलं होतं की
In reply to चक्क ६०० झाले.. by मुक्त विहारि
हा ५९९!
सहाशे एकाव्या प्रतिसादात या
मी सध्या दिराची शोध मोहीम राबविण्यात मदत करत आहे
एक प्रश्न
In reply to मी सध्या दिराची शोध मोहीम राबविण्यात मदत करत आहे by मनिमौ
पश्चिम महाराष्ट्र पुण्यात
In reply to एक प्रश्न by बॅटमॅन
माहिती नै. पण पुणे हे पश्चिम
In reply to पश्चिम महाराष्ट्र पुण्यात by मृत्युन्जय
काय बोलता? म्हणजे पुणे हा
In reply to माहिती नै. पण पुणे हे पश्चिम by बॅटमॅन
पुण्याचं नावं काढलतं? आता १७
In reply to काय बोलता? म्हणजे पुणे हा by मृत्युन्जय
पुणे नावाचे राष्ट्र करण्याची
In reply to पश्चिम महाराष्ट्र पुण्यात by मृत्युन्जय
पुणे नावाचे राष्ट्र करण्याची
In reply to पुणे नावाचे राष्ट्र करण्याची by टवाळ कार्टा
या निमित्ताने " पुणे नावाचे
In reply to पुणे नावाचे राष्ट्र करण्याची by सूड
http://www.misalpav.com/node/29145१५६१९ वाचने आणि ६११ (ही ६१२
१५६१९ वाचने >> यावर जाउ नका..
In reply to १५६१९ वाचने आणि ६११ (ही ६१२ by डॉ सुहास म्हात्रे
वाचायला असो की प्रतिसाद
In reply to १५६१९ वाचने >> यावर जाउ नका.. by टवाळ कार्टा
मुलगी दिसायला जर्रा ठिकठाक
सुरेख प्रतिसाद स्रुजा.
बाकिचे प्रतिसाद पण वाच्लेत की
In reply to सुरेख प्रतिसाद स्रुजा. by स्नेहल महेश
बाकिचे प्रतिसाद पण वाचलेत
In reply to बाकिचे प्रतिसाद पण वाच्लेत की by कोमल
हो ते अनाहितांचेच फक्त
In reply to बाकिचे प्रतिसाद पण वाचलेत by स्नेहल महेश
चांगल्याला चांगलं
In reply to हो ते अनाहितांचेच फक्त by हाडक्या
self proclaimed???
In reply to चांगल्याला चांगलं by स्नेहल महेश
चांगल्याला चांगलं म्हटल कि
In reply to चांगल्याला चांगलं by स्नेहल महेश
लग्न ही दोन
लग्न ही दोन व्यक्तींच्यापुरतीच मर्यादित असावी अशी खासगी गोष्ट आहे हे माझे मत. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आणि सर्वोच्च आहे. लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील. त्यात काही गैर नाही आणि संस्कृतीचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा, हा अटळ प्रवास होणार आहे. तस्मात्, लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाची घटना आहे हा हट्टाग्रह आपण सोडून दिला तर बरेच प्रश्न सुटतील.ऑब्जेक्शन मि लोर्ड ! लग्न ही वैयक्तिक बाब नाही. मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे आणि विवाह संस्थेमुळे समाजाची धारणा होते. धन्यो ग्रूहस्थाश्रमः| असे म्ह्ट्ले आहे ते उगीच नव्हे. ती वैयक्तिक बाब असती तर इतकी झड़झडून चर्चा इथे झाली असती का ? ती महत्वाचीच घटना आहे आणि राहीलच कारण समाजाचा पायाच तो आहे. आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल. समाजाच्या रक्षणासाठी काही एक नियम ( त्यालाच धर्म म्हणतात) घालून दिलेले आहेत ते बहुतांश लोकांनी पाललेच पाहीजेत. धर्मो रक्षिती रक्षित: | हे समाजाला देखील लागू आहे. तुम्ही समाजाचे नियम पाळ्ता म्ह्णून समाज तुमचे रक्षण करतो हे धडधडित सत्य न स्वीकारून कसे चालेल? अनिर्बन्ध व्यक्तिस्वातंत्र्य विकृतीला जन्म देते हा आजपर्यन्तचा इतिहास आहे.लग्न केलं किंवा नाही केलं,
In reply to लग्न ही दोन by विटेकर
आपला जोडीदार सातत्याने बदलणे
In reply to लग्न ही दोन by विटेकर
मग त्यांनाच प्र्गत म्हणायचे
In reply to आपला जोडीदार सातत्याने बदलणे by बॅटमॅन
उगीच रागवू नका. पार्टनर सारखे
In reply to मग त्यांनाच प्र्गत म्हणायचे by विटेकर
दुसर्याच्या बाईलीवर डोळा
In reply to उगीच रागवू नका. पार्टनर सारखे by बॅटमॅन
पहिलं आणि दुसरं महायुद्ध काय
In reply to दुसर्याच्या बाईलीवर डोळा by विटेकर