मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
368871
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन लोक परस्परसंमतीने काही का
In reply to पहिलं आणि दुसरं महायुद्ध काय by बॅटमॅन
धन्स रे. आठवणीने घेईन!
In reply to दोन लोक परस्परसंमतीने काही का by सूड
>>दुसर्याच्या बाईलीवर डोळा
In reply to दुसर्याच्या बाईलीवर डोळा by विटेकर
अगदी अगदी....कृष्ण गोकुळात
In reply to >>दुसर्याच्या बाईलीवर डोळा by सूड
खरे आहे लोक हो
In reply to >>दुसर्याच्या बाईलीवर डोळा by सूड
ह घ्या हो!!
In reply to कामातुराणां न भयं न लज्जा हेच by सूड
खिक्क...कोणाचे डोळे
In reply to ह घ्या हो!! by सूड
तू निश्चिंत राहा, तुझे नाही
In reply to खिक्क...कोणाचे डोळे by टवाळ कार्टा
अरे मी पहिल्या ५ गणपतीत
In reply to तू निश्चिंत राहा, तुझे नाही by सूड
बरं मग?
In reply to अरे मी पहिल्या ५ गणपतीत by टवाळ कार्टा
रक्षिती
In reply to लग्न ही दोन by विटेकर
बर .. दुसरी तर दुसरी वेलांटी
In reply to रक्षिती by सूड
ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड!
In reply to लग्न ही दोन by विटेकर
एक नंबर प्रतिसाद.
In reply to ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड! by एस
अरे हे इतके सोप्पे आहे तर मग
In reply to ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड! by एस
विटूकाका,
In reply to अरे हे इतके सोप्पे आहे तर मग by विटेकर
मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच
In reply to विटूकाका, by एस
कुत्र्या-मांजरांसारखे रत होणे
In reply to मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच by विटेकर
तुम्ही सर्वज्ञ नाहीत हो,
In reply to मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच by विटेकर
पूर्वी हे निषिद्ध नव्हते
In reply to मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच by विटेकर
लग्न मोडीत काढा असे मी म्हणत
In reply to ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड! by एस
वसंतोत्सव हा पुरुषांच्या
In reply to ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड! by एस
सिलेक्टिव्ह रीडिंगचे उदाहरण.
In reply to वसंतोत्सव हा पुरुषांच्या by सुबोध खरे
आगामी निबंधस्पर्धा विषय
In reply to ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड! by एस
हाहाहा!
In reply to आगामी निबंधस्पर्धा विषय by कंजूस
वाचतो आहे!!!!!!!
अजून नाना-माई आले नाहित..
हे असं होतं टका भौ.. जे आहेत
In reply to अजून नाना-माई आले नाहित.. by टवाळ कार्टा
कधी कधी ते आले नाहित की आठवण
In reply to हे असं होतं टका भौ.. जे आहेत by हाडक्या
इतके विचार वाचले पण पटतो एकच
+१
In reply to इतके विचार वाचले पण पटतो एकच by सस्नेह
७००
टाळ्या... आणि हा ७०० वा
(No subject)
In reply to टाळ्या... आणि हा ७०० वा by मीता
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
खिक्क...तुमची स्माईली बघून
In reply to (No subject) by मीता
अरे बास का आता?
थांबा की
In reply to अरे बास का आता? by पैसा
आवरा !
In reply to थांबा की by बॅटमॅन
अगदी अगदी...माझी पण
In reply to थांबा की by बॅटमॅन
आम्ही पण हेच म्हणतो. बाकी
In reply to अगदी अगदी...माझी पण by टवाळ कार्टा
धागा ओपन व्हायला
In reply to आम्ही पण हेच म्हणतो. बाकी by हाडक्या
आपण या धाग्याला लोड टेस्टींग
In reply to धागा ओपन व्हायला by पैसा
आपण या धाग्याला लोड टेस्टींग समजू की मग...
In reply to आपण या धाग्याला लोड टेस्टींग by हाडक्या
म्हणजे मिपा लाईव्ह जाताना
In reply to आपण या धाग्याला लोड टेस्टींग समजू की मग... by मुक्त विहारि
असेलही...
In reply to म्हणजे मिपा लाईव्ह जाताना by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to असेलही... by मुक्त विहारि
*मोबाइल व्ह्यू पर्याय ठेवलेला
In reply to असेलही... by मुक्त विहारि
धागा ओपन व्हायला वेळ लागतोय.
In reply to धागा ओपन व्हायला by पैसा
आपण सर्वज्ञ - आपलं ते संपादक
In reply to अरे बास का आता? by पैसा
चिरंतन धागा..
हो तर!! आता संपादक उदंड नाही
In reply to चिरंतन धागा.. by मोहनराव
मिपावर hall of fame वगैरे
हे घ्या!!
In reply to मिपावर hall of fame वगैरे by साधा मुलगा
top १० धागे
In reply to हे घ्या!! by मोहनराव
कंटाळा आला आता,
तुमचा कंटाळा जरा वेळ आवरून
In reply to कंटाळा आला आता, by मृत्युन्जय
तुम्हाला कळत कसे नाही. माझा
In reply to तुमचा कंटाळा जरा वेळ आवरून by बॅटमॅन
अर्र हो की. कळालंच नाही.
In reply to तुम्हाला कळत कसे नाही. माझा by मृत्युन्जय
वाचत आहे,कृपया सहभाग नोंदवून
वा वा वा
धन्यवाद
In reply to वा वा वा by कोमल
मग काय ठरवले शेवटी?
अर्रे हो..
आता १००० काय १५०० ची
In reply to अर्रे हो.. by हाडक्या
तुम्ही तुमची मते लिहा की
In reply to अर्रे हो.. by हाडक्या
अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे
In reply to तुम्ही तुमची मते लिहा की by टवाळ कार्टा
नव्रा म्हणजे दोघांत "वरचढ"
In reply to अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे by हाडक्या
टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे
In reply to अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे by हाडक्या
दोन व्यक्ती परस्परसंमतीने
In reply to टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे by सूड
जरा अवांतर
हे पत्रिकेचे जोखड संपूर्ण समाज दूर करेल तो सुदिन. ....
In reply to जरा अवांतर by श्रीरंग_जोशी
खिक्क
In reply to हे पत्रिकेचे जोखड संपूर्ण समाज दूर करेल तो सुदिन. .... by मुक्त विहारि
मला एक कुतूहल आहे कि माझी आणि
In reply to जरा अवांतर by श्रीरंग_जोशी
बायको :- माझ्या मनाचा मोठेपणा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }७८६
ओ, इथे धर्माच्या नाय
In reply to ७८६ by प्रसाद गोडबोले
अहो धर्माचा आणि लग्नाचा गंभीर
In reply to ओ, इथे धर्माच्या नाय by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादसहस्रनामात सर्वांचीच
In reply to अहो धर्माचा आणि लग्नाचा गंभीर by प्रसाद गोडबोले
"ह.भ.प.सगामहाराज
In reply to प्रतिसादसहस्रनामात सर्वांचीच by बॅटमॅन
हे आले दांभिक सनातनी..
In reply to ७८६ by प्रसाद गोडबोले
मी पण मी पण
मला ७७३ दिसत आहेत...संमंनी
In reply to मी पण मी पण by अभ्या..
अभ्या लेका, काय खतरनाके बे हे
In reply to मी पण मी पण by अभ्या..
अग्गागा...लै म्हन्जे लैच
In reply to मी पण मी पण by अभ्या..
@ अभ्या....
In reply to मी पण मी पण by अभ्या..
लै भारी
In reply to मी पण मी पण by अभ्या..
अश्या प्रकारे धाग्यात फायनली
चायला कधी टाकलेला?
In reply to अश्या प्रकारे धाग्यात फायनली by कॅप्टन जॅक स्पॅरो
काल रात्री रे. देतो नंतर
In reply to चायला कधी टाकलेला? by टवाळ कार्टा
व्हत्सप वर पाठव
In reply to काल रात्री रे. देतो नंतर by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या दुसर्या धाग्यावर अजुन
In reply to व्हत्सप वर पाठव by टवाळ कार्टा
७८६
टप्पुनच बसला होता वाट्टे
In reply to ७८६ by प्रसाद गोडबोले
+ १
In reply to टप्पुनच बसला होता वाट्टे by टवाळ कार्टा
सकाळीच अभ्यारावांन्नी बन्नेर
In reply to + १ by मुक्त विहारि
१००० वा किंवा १००१ वा किंवा
In reply to सकाळीच अभ्यारावांन्नी बन्नेर by प्रसाद गोडबोले
अभ्या!
In reply to ७८६ by प्रसाद गोडबोले
मुविशेख - बगळ्यांची माळफुले..
In reply to अभ्या! by पैसा
अर्रेच्चा "बगळ्यांची माळफुले"
In reply to मुविशेख - बगळ्यांची माळफुले.. by टवाळ कार्टा
एक डाउट...
पोग्गी कोणत्याही टायपची असो..
In reply to एक डाउट... by दादा पेंगट
अय्या, हो?
In reply to पोग्गी कोणत्याही टायपची असो.. by टवाळ कार्टा
ही तुमची पोचपावती म्हणायची का
In reply to अय्या, हो? by पैसा
नै नै!
In reply to ही तुमची पोचपावती म्हणायची का by टवाळ कार्टा
मला समजलेलीच कारणे आहेत ती..
In reply to नै नै! by पैसा
चेष्टेच्या भरात
In reply to मला समजलेलीच कारणे आहेत ती.. by टवाळ कार्टा
ऐसा दिल पे नै ल्येने का रे
In reply to चेष्टेच्या भरात by बॅटमॅन
तेही बरोबरच म्हणा. दिल पे
In reply to ऐसा दिल पे नै ल्येने का रे by टवाळ कार्टा
तसे नै...मुद्दलात दिलच एका
In reply to तेही बरोबरच म्हणा. दिल पे by बॅटमॅन
मस्त!
In reply to तसे नै...मुद्दलात दिलच एका by टवाळ कार्टा
पैसा तै...ठ्याम्क़ू
In reply to मस्त! by पैसा
सुरुवात
In reply to पैसा तै...ठ्याम्क़ू by टवाळ कार्टा
मुलीला फिल्मी स्टाईल जौदे आधी
In reply to सुरुवात by पैसा
ळॉळ!
In reply to मुलीला फिल्मी स्टाईल जौदे आधी by टवाळ कार्टा
गेला तो जमाना
In reply to ळॉळ! by पैसा
गेला तो जमाना
In reply to गेला तो जमाना by टवाळ कार्टा
हे सग्ळे कॉलेजात जात असतानाच
In reply to गेला तो जमाना by हाडक्या
ऑनलैन आणि ऑफलैन आयुष्यं एकच
In reply to मस्त! by पैसा
अरे वा!
In reply to ऑनलैन आणि ऑफलैन आयुष्यं एकच by बॅटमॅन
खिक्क
In reply to अरे वा! by पैसा
प्रगती आहे.
In reply to अरे वा! by पैसा
गेल्या जन्मी मास्तर होता काय
In reply to प्रगती आहे. by बॅटमॅन
असेच काही नाही हां. चांगली
In reply to गेल्या जन्मी मास्तर होता काय by हाडक्या
मास्तरचक्षू क्षणार्धात
In reply to असेच काही नाही हां. चांगली by बॅटमॅन
आम्ही नाही हो लब्बाड...आम्ही
In reply to मास्तरचक्षू क्षणार्धात by हाडक्या
संतोष
In reply to एक डाउट... by दादा पेंगट
८००
या वेळेस पण नंबर हुकला .*sad
जल्ला आमचा लाष्ट प्रतिसाद
आता कोणी नाही आले तर ८५०
चला मी जेवण सोडलं.
In reply to आता कोणी नाही आले तर ८५० by हाडक्या
मी पण हाये
In reply to चला मी जेवण सोडलं. by यसवायजी
हां. तू हजार झाल्याबिगर लगीन
In reply to मी पण हाये by टवाळ कार्टा
तू हजार झाल्याबिगर लगीन करू नकोस....
In reply to हां. तू हजार झाल्याबिगर लगीन by यसवायजी
खिक्क
In reply to तू हजार झाल्याबिगर लगीन करू नकोस.... by मुक्त विहारि
टकोबा, नुस्ते खिक्क करु नका.
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
अहो...खिक्क नंतर जे लिहायचे
In reply to टकोबा, नुस्ते खिक्क करु नका. by हाडक्या
इथे इतक्या जणांनी आपापली मते
तुम्ही लोक
In reply to इथे इतक्या जणांनी आपापली मते by टवाळ कार्टा
म्हणजे नक्की काय बरेच अर्थ
In reply to तुम्ही लोक by पैसा
काढा अर्थ!
In reply to म्हणजे नक्की काय बरेच अर्थ by बॅटमॅन
(No subject)
In reply to म्हणजे नक्की काय बरेच अर्थ by बॅटमॅन
८५०
८५० झाले !!!
In reply to ८५० by मुक्त विहारि
या जेवून...
In reply to ८५० झाले !!! by यसवायजी
मला १००० वा प्रतिसाद टंकायचा
In reply to या जेवून... by मुक्त विहारि
८५०
धत्ततेरेकी...मुविंनी माझी सिट
In reply to ८५० by टवाळ कार्टा
इतकेच ना....
In reply to धत्ततेरेकी...मुविंनी माझी सिट by टवाळ कार्टा