मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
368871
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाच तो हाच तो!
In reply to मिपाच्या आत्तापर्यंतच्या by उगा काहितरीच
पुढची कीमान ५ वर्षे तरी हा
In reply to हाच तो हाच तो! by प्यारे१
यानिमित्ताने मिपावरील
नवी बॅच आली काय???
In reply to यानिमित्ताने मिपावरील by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नविन बॅच आली की आता त्यातील
In reply to नवी बॅच आली काय??? by प्यारे१
मांत्रिक: त्याला आता
In reply to नविन बॅच आली की आता त्यातील by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
प्यारे भौ.. ठ्ठो.!! :))))
In reply to मांत्रिक: त्याला आता by प्यारे१
है!!! माझं नाव आलं!!!
In reply to मांत्रिक: त्याला आता by प्यारे१
हायला! माझं पण नाव आलं!
In reply to मांत्रिक: त्याला आता by प्यारे१
नवी बॅच आली काय???
In reply to यानिमित्ताने मिपावरील by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अर्रे अस्साच प्रतिसाद याच्च
In reply to यानिमित्ताने मिपावरील by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुला बरं आठवतंय
In reply to अर्रे अस्साच प्रतिसाद याच्च by टवाळ कार्टा
ओ तुमची ती गोयंकार छोकरी काय
In reply to तुला बरं आठवतंय by पैसा
खिखिखि!
In reply to ओ तुमची ती गोयंकार छोकरी काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
आशा पेरेर
In reply to खिखिखि! by पैसा
=))
In reply to आशा पेरेर by पिशी अबोली
कोण?
In reply to ओ तुमची ती गोयंकार छोकरी काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
तु गपं रव रे....कट्ट्याला कसा
In reply to कोण? by सूड
कुठल्या कट्ट्याला गप्प बसलो?
In reply to तु गपं रव रे....कट्ट्याला कसा by टवाळ कार्टा
असूदे असूदे =))
In reply to कुठल्या कट्ट्याला गप्प बसलो? by सूड
अपेक्षा
मी युरोपात नोकरी करते,आणि
म्हणजे तुम्च्या मते डिपेंडंट
In reply to मी युरोपात नोकरी करते,आणि by जूलिया
मुली किंवा स्त्रिया बाय
In reply to म्हणजे तुम्च्या मते डिपेंडंट by टवाळ कार्टा
घर दोघाच असत आणि घरात
In reply to म्हणजे तुम्च्या मते डिपेंडंट by टवाळ कार्टा
हेच्च वाक्य असेच्च जर कोणा
In reply to घर दोघाच असत आणि घरात by टवाळ कार्टा
अर्रे बास की.. कित्ती हवा
In reply to हेच्च वाक्य असेच्च जर कोणा by बॅटमॅन
तुम्हांला हानाहितांच्या
In reply to अर्रे बास की.. कित्ती हवा by अस्वस्थामा
:)
In reply to मी युरोपात नोकरी करते,आणि by जूलिया
डिपेंडंट व्हिजावर येणारी
डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा
In reply to डिपेंडंट व्हिजावर येणारी by जूलिया
डिपेंडंट व्हिजावर येणारी
In reply to डिपेंडंट व्हिजावर येणारी by जूलिया
प्रतिसाद नं.१२०० आणि १२०१
मुलांचा अभ्यास आणि पालक
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
खि खि खि
In reply to वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का? by धर्मराजमुटके
@ बॅटमॅन; डिपेंडंट व्हिसावरची
ते सारे जाऊ द्या..
In reply to @ बॅटमॅन; डिपेंडंट व्हिसावरची by जूलिया
(No subject)
In reply to ते सारे जाऊ द्या.. by ब़जरबट्टू
डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा
जूलिया ताई: मिपावरची मते सोडा
+आशेच् म्हंतो. (ताई सोडून.)
In reply to जूलिया ताई: मिपावरची मते सोडा by बॅटमॅन
माझा मी शोधलाय.......काळजी
हेच हेच..
In reply to माझा मी शोधलाय.......काळजी by जूलिया
च्यामारी दागिने पॉलिश करुन
कधीकधी पुढच्या चौकात चेकिंग
In reply to च्यामारी दागिने पॉलिश करुन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खि खि खि...आणि अश्या चोरांनीच
In reply to कधीकधी पुढच्या चौकात चेकिंग by प्यारे१
ज्यांची मुले / नातवंडे
अशी लोकं परत लग्न करायच्या
In reply to ज्यांची मुले / नातवंडे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खी खी खी
In reply to अशी लोकं परत लग्न करायच्या by टवाळ कार्टा
1. अभिषेक बच्चन गृहकृत्यदक्ष
In reply to खी खी खी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुम्हाला अल्जिरियात राहुन हे
In reply to 1. अभिषेक बच्चन गृहकृत्यदक्ष by प्यारे१
ही माहिती माली,सोमालिया
In reply to तुम्हाला अल्जिरियात राहुन हे by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा श्याम
In reply to ही माहिती माली,सोमालिया by प्यारे१
खि खि खि...कस्स क्काय जमतं
In reply to 1. अभिषेक बच्चन गृहकृत्यदक्ष by प्यारे१
hi all
इथल्या टवाळक्या सोडून दे
In reply to hi all by निताकाळे
thanku so much
In reply to इथल्या टवाळक्या सोडून दे by पैसा
पैसाताय बरोबर सहमत.
In reply to इथल्या टवाळक्या सोडून दे by पैसा
नीता,तुला हे सर्व समजून
In reply to इथल्या टवाळक्या सोडून दे by पैसा
बाकी सोडा ओ, तूर्तास या
In reply to नीता,तुला हे सर्व समजून by अजया
स्ट्रेस टेस्ट इनिशिएटिंग.
In reply to बाकी सोडा ओ, तूर्तास या by बॅटमॅन
फक्त तरुणांचीच कुचंबणा होते?
In reply to स्ट्रेस टेस्ट इनिशिएटिंग. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे सोन्या. तुला काडी टाकणेचा
In reply to फक्त तरुणांचीच कुचंबणा होते? by टवाळ कार्टा
खि खि खि १४०१
In reply to अरे सोन्या. तुला काडी टाकणेचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्च्या अपेक्षा है त्याच हैत.
In reply to नीता,तुला हे सर्व समजून by अजया
हेच म्हणतो.
In reply to इथल्या टवाळक्या सोडून दे by पैसा
ओ नितातै....अस्ल्या मुलांना
In reply to hi all by निताकाळे
खरे तर हा प्रॉब्लेम असू नये.
In reply to hi all by निताकाळे
चायला आप्ले हे प्रतिसाद
In reply to खरे तर हा प्रॉब्लेम असू नये. by बॅटमॅन
सगळीकडे अनाहिता ! मोगल सैन्य
In reply to चायला आप्ले हे प्रतिसाद by टवाळ कार्टा
सगळीकडे अनाहिता !
In reply to सगळीकडे अनाहिता ! मोगल सैन्य by स्रुजा
ते सेटिंग त्यांच्या डोक्यातच
In reply to चायला आप्ले हे प्रतिसाद by टवाळ कार्टा
यावर एक खंग्री प्रतिसाद
In reply to ते सेटिंग त्यांच्या डोक्यातच by बॅटमॅन
खिक ! मी मुद्दाम च खोडी
In reply to यावर एक खंग्री प्रतिसाद by टवाळ कार्टा
बाकी तो प्रतिसाद जर्रा जास्तच
In reply to खिक ! मी मुद्दाम च खोडी by स्रुजा
ते जौ दे. तु आशा परेरा बरोबर
In reply to यावर एक खंग्री प्रतिसाद by टवाळ कार्टा
तिची आदल्या रात्रीची उतरली
In reply to ते जौ दे. तु आशा परेरा बरोबर by कॅप्टन जॅक स्पॅरो
असं एका वाक्यात नाही कटवायचं.
In reply to तिची आदल्या रात्रीची उतरली by टवाळ कार्टा
अगदी!! इथे लाल रंगाचा डबा
In reply to असं एका वाक्यात नाही कटवायचं. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे बघ
In reply to अगदी!! इथे लाल रंगाचा डबा by सूड
ओके, हल्ली मेमे होतायेत तर
In reply to हे बघ by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to असं एका वाक्यात नाही कटवायचं. by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
खी खी खी, ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))
In reply to यावर एक खंग्री प्रतिसाद by टवाळ कार्टा
नीताताई, प्रथम तुमचे कौतुक.
In reply to hi all by निताकाळे
+१ प्रतीसादाला
In reply to नीताताई, प्रथम तुमचे कौतुक. by एस
आणि हो
In reply to +१ प्रतीसादाला by नाखु
दळणारे णवीन आहेत हो =))
In reply to आणि हो by नाखु
गविकाकांच्या सल्ल्याच्या
सीख हम बितें युगौंसे,
करे स्वागत,
In reply to सीख हम बितें युगौंसे, by जेपी
अनुभव क्र.1
यातल्या पहिल्या आणि तिसर्या
In reply to अनुभव क्र.1 by जेपी
यातल्या पहिल्या मुद्द्यात काय
In reply to यातल्या पहिल्या आणि तिसर्या by स्रुजा
बायको आणि मित्रात फरक अस्तो
In reply to यातल्या पहिल्या मुद्द्यात काय by प्यारे१
हे मुलग्यांना कळतं रे पण....
In reply to बायको आणि मित्रात फरक अस्तो by टवाळ कार्टा
लग्न नै...लि.इ. पण नै
In reply to हे मुलग्यांना कळतं रे पण.... by प्यारे१
अरे जेप्याला पोरगी आपण लग्न
In reply to लग्न नै...लि.इ. पण नै by टवाळ कार्टा
मला अजूनही काय प्रॉब्लेम आहे
In reply to अरे जेप्याला पोरगी आपण लग्न by प्यारे१
जेप्या...यातल्या कोणत्या
In reply to अनुभव क्र.1 by जेपी
ट्ठो =)) =)) =))
In reply to जेप्या...यातल्या कोणत्या by टवाळ कार्टा
आपला आक्षेप 3 नी मुद्याला आहे
In reply to जेप्या...यातल्या कोणत्या by टवाळ कार्टा
यावर मी माझी मते लिहिली तर
In reply to आपला आक्षेप 3 नी मुद्याला आहे by जेपी
मांड मत..कदाचित काहि नव निघेल
In reply to यावर मी माझी मते लिहिली तर by टवाळ कार्टा
हे फक्त तु रिक्वेस्ट केलीस
In reply to मांड मत..कदाचित काहि नव निघेल by जेपी
मिशन ५०००
असे जातियवादी लिखाण लिंका
In reply to मिशन ५००० by श्रीरंग_जोशी
लिखाणलिंका देणे (तुम्हाला) शोभत नाही हो पंत =))वास्तव नाकारून कसं चालणार
In reply to असे जातियवादी लिखाण लिंका by टवाळ कार्टा
पार डोक्यावरून फुल्टॉस गेला
In reply to वास्तव नाकारून कसं चालणार by श्रीरंग_जोशी
हरकत नाही
In reply to पार डोक्यावरून फुल्टॉस गेला by टवाळ कार्टा
ओवरथ्रो
In reply to हरकत नाही by श्रीरंग_जोशी
रविवारी सकाळी सकाळी वडिलांचा
मुलीची किती आहे त्याच्या
In reply to रविवारी सकाळी सकाळी वडिलांचा by उगा काहितरीच
शुभेच्छा मित्रा :)
In reply to रविवारी सकाळी सकाळी वडिलांचा by उगा काहितरीच
इति श्री मुवि पुराणे
इतक्यात नै संपणार :)
In reply to इति श्री मुवि पुराणे by याॅर्कर
रच्याकने, मी पण लग्न जमवतो
१३००
१३०१
१३०२
१३०३
वाचनमात्र नै कलाचं. हवे तर
In reply to १३०३ by अभ्या..
हे काय अभ्या भौ. काही षटके
In reply to १३०३ by अभ्या..
जो स्वतःच्या पैशाने घेतलेले
In reply to हे काय अभ्या भौ. काही षटके by खटपट्या
आम्ही हपिसाताले नेट वापरतो पण
In reply to हे काय अभ्या भौ. काही षटके by खटपट्या
ओ अभ्याराजे! आम्हाला पण
In reply to १३०३ by अभ्या..
तु तुझा टंकाळ्याचा अधिकार
In reply to १३०३ by अभ्या..
फारचं आळशी झाले लोक्स. टाका
रविवार आहे म्हणून निवांत आहे
In reply to फारचं आळशी झाले लोक्स. टाका by कॅप्टन जॅक स्पॅरो
काउंटच वाढवायचा असेल तर, हे
वा झकासच कविता आहे. वाचनात
In reply to काउंटच वाढवायचा असेल तर, हे by जातवेद
(No subject)
In reply to वा झकासच कविता आहे. वाचनात by मांत्रिक
मधल्या काळात काय मेमे गोळा
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
नै रे
In reply to मधल्या काळात काय मेमे गोळा by जेपी
ते मेमे नसून मीम असा उच्चार
In reply to मधल्या काळात काय मेमे गोळा by जेपी
याला काही ऐतिहासीक पुरावा..
In reply to ते मेमे नसून मीम असा उच्चार by बॅटमॅन
हा घ्या पुरावा.
In reply to याला काही ऐतिहासीक पुरावा.. by टवाळ कार्टा
धन्यवाद टकाराजे! एक विनोद
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to धन्यवाद टकाराजे! एक विनोद by मांत्रिक
मग काय ठरलं
शुभ बोल रे इरसाला.
In reply to मग काय ठरलं by इरसाल
कायकू रे?
In reply to मग काय ठरलं by इरसाल
वरचे सगळे अभिप्राय वाचुन
वेलकम ग....
In reply to वरचे सगळे अभिप्राय वाचुन by बदामची राणी
>>> स्त्रितत्त्व
In reply to वेलकम ग.... by स्वप्नांची राणी
क्या मालूम रे...?? मांत्रिक
In reply to >>> स्त्रितत्त्व by प्यारे१
मेरकु पैले लगा 'स्त्रीत
In reply to क्या मालूम रे...?? मांत्रिक by स्वप्नांची राणी
बटर हौर खारी भी होना रे...देख
In reply to मेरकु पैले लगा 'स्त्रीत by प्यारे१
तुम अरबों के ऊंटको अच्चे से
In reply to बटर हौर खारी भी होना रे...देख by स्वप्नांची राणी