वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहमत
संसारात अशा अनेक गोष्टी असतात
आता मी थोडं येक्षप्लेन करतो...
हाहा!
+ १...
chemistry मध्ये catalyst असतो
प्रतिसाद आवडला.
आपण शाळा कालेजात जे शिकतो
याला पैन १०० टक्के
+१
आणि हे झाले४००!!
+१
जेपी
वाटाण्याच्या!!!
"पुस्प्गुच" नस्ल्याने माझा
पै तै .. आनी आमी ??
अक्षता कितवी शिकलीय
तुझ्याहुन दोन यत्ता जास्त, ते
मी आजपर्यंत डिस्टिंक्शन कधी
के टी आणि डीस्तीन्क्षन काय
खिक्क
नशिबवान आहेस.
लोकं झायरात करायचा एक चान्स
केलीच पायजे
आपल्याकडे एक म्ह्ण आहे की ओ
+१११११
नाव भारीये रे. चल तुझा
नक्को...
लोक परंपरा-नातीगोती विसरुन
लोक परंपरा-नातीगोती विसरुन
अनुभवाचे बोल असं म्हणणार होतो
हे आण्भवाचे"च" बोल आहेत...पण
मेसेंजर ऑफ द्वाड ..
याच्यामुळेच मुलींची परिस्थिती
याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतातअरे बाकीचा प्रतिसाद पकड..१२: ४९ नंतर
ते जौदे...मुविंचा शेवटचा
पत्रिका
बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व
हे फिल्टर क्रायटेरीया उलट्या
मी ५०० वा प्रतिसाद
ब्यानरसकट लिवा
ब्यानरवर ब्रायन लालाचं चित्र
अग्दी अग्दी...पण ब्यानर
माजा ५०० वा होता.. तुमचा ५०२
परंतु संसार चांगला होण्यासाठी
शिव शिव शिव
अगदी अगदी..........वर असं
physical appearance आणि materialistic
टका आणि प्रसाद, या बाबतीत
टका "materialistic"