मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
368871
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो का? कित्ती कित्ती छान!
हो का? कित्ती कित्ती छान!
अगं अगं...झालीस पास तू...!!
In reply to हो का? कित्ती कित्ती छान! by बदामची राणी
स्त्रितत्त्व? बोले तो?
स्त्रितत्त्व? बोले तो?
अजून एक अपेक्षा?!
तुमच्या मैत्रिणिचा प्रॉब्लेम
In reply to अजून एक अपेक्षा?! by इन कम
काय फायदा नाय
In reply to तुमच्या मैत्रिणिचा प्रॉब्लेम by नाव आडनाव
चला
In reply to काय फायदा नाय by इन कम
महाग पडत असेल नै 'कोल्ड' कॉफी
In reply to अजून एक अपेक्षा?! by इन कम
अरे काय हे?
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करावा
In reply to अरे काय हे? by एस
श्रीरंग गांधी,
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करावा by श्रीरंग_जोशी
सत्याचे प्रयोग नावाचा आयडी
In reply to श्रीरंग गांधी, by अभ्या..
बरं बरं
In reply to श्रीरंग गांधी, by अभ्या..
वाईच वारा
In reply to बरं बरं by श्रीरंग_जोशी
कैच्या कै....
In reply to वाईच वारा by अभ्या..
विषयाला धरुन चर्चा पुढे चालु
In reply to कैच्या कै.... by प्यारे१
विषयाचा मोह वाईट ;)
In reply to विषयाला धरुन चर्चा पुढे चालु by कॅप्टन जॅक स्पॅरो
कश्याचाही मोह वाईटच...मोहाची
In reply to विषयाचा मोह वाईट ;) by अभ्या..
इथल्या हौशी मंडळींना माहिती
In reply to कश्याचाही मोह वाईटच...मोहाची by टवाळ कार्टा
काथ्याकूट कशाला एकदा घेऊनच बघ
In reply to इथल्या हौशी मंडळींना माहिती by कॅप्टन जॅक स्पॅरो
श्रीरंग गांधी,
In reply to श्रीरंग गांधी, by अभ्या..
हा हा हा
In reply to श्रीरंग गांधी, by सूड
शेळीच्या दूधाची मस्तानी चालेल
In reply to हा हा हा by श्रीरंग_जोशी
भावना महत्वाची
In reply to शेळीच्या दूधाची मस्तानी चालेल by अभ्या..
भावना अधिक महत्वाची त्यामुळे
In reply to भावना महत्वाची by श्रीरंग_जोशी
पुण्यात राहतो आम्ही....
In reply to भावना अधिक महत्वाची त्यामुळे by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to पुण्यात राहतो आम्ही.... by सूड
चितळ्यांचं दुध घेता तुम्ही.
In reply to पुण्यात राहतो आम्ही.... by सूड
ते चितळे ला विचार ने, आमाला
In reply to चितळ्यांचं दुध घेता तुम्ही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेळीच्या दुधाची मस्तानी??????
In reply to शेळीच्या दूधाची मस्तानी चालेल by अभ्या..
कच्च्या केळांचे कबाब
In reply to शेळीच्या दुधाची मस्तानी?????? by बॅटमॅन
नियोजित वधु आणि वरांना
In reply to शेळीच्या दुधाची मस्तानी?????? by बॅटमॅन
इथे कॉफीवर काही श्लेष
In reply to नियोजित वधु आणि वरांना by प्यारे१
पहले इस्तेमाल करे फिर विश्वास
In reply to इथे कॉफीवर काही श्लेष by टवाळ कार्टा
काय चाललंय बा हे...?
मुलींच्या पालकांचे मत जाणून
हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब
हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब
In reply to हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब by साधा मुलगा
+१
In reply to हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब by खटपट्या
>>>> अजून लग्नाला वेळ असलेला
In reply to हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब by साधा मुलगा
पैसे किती हे पहिले
In reply to >>>> अजून लग्नाला वेळ असलेला by प्यारे१
मी कुणाला पगार विचारत नाही
In reply to पैसे किती हे पहिले by टवाळ कार्टा
ह्म्म एकंदरित अवघड प्रकरण आहे
काय हूनर पाहून लग्न ठरवले मग?
In reply to ह्म्म एकंदरित अवघड प्रकरण आहे by palambar
computer sales&service
In reply to काय हूनर पाहून लग्न ठरवले मग? by खटपट्या
ओके, गुजराती लोक व्यवसाय बघून
In reply to computer sales&service by palambar
यशस्वी ५०,००० वाचनांकडे
खरेच लग्न ठरवणे इतके अवघड आहे
पार्टनरशिप मध्ये कंपनी
In reply to खरेच लग्न ठरवणे इतके अवघड आहे by प्रसाद गोडबोले
तुला खरेच अॅप बनवता येते का
In reply to पार्टनरशिप मध्ये कंपनी by टवाळ कार्टा
बेसिक येते...पुढचे शिकू शकतो
In reply to तुला खरेच अॅप बनवता येते का by प्रसाद गोडबोले
अॅप चे काही झाले का पुढे?
In reply to बेसिक येते...पुढचे शिकू शकतो by टवाळ कार्टा
लग्नाळु मधलं लग्न बाजूला आणि
In reply to खरेच लग्न ठरवणे इतके अवघड आहे by प्रसाद गोडबोले
हुश्श!
एकदम सहमत
In reply to हुश्श! by भीमराव
आयला, म्हणजे लगीन
In reply to हुश्श! by भीमराव
आमच्या बॉस नं सांगितलेला
In reply to आयला, म्हणजे लगीन by बॅटमॅन
तेच म्हन्तो ना मी, पन लय यडी
In reply to आयला, म्हणजे लगीन by बॅटमॅन
बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न
बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न
In reply to बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न by भीमराव
बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न मिळण्यात शेतकरीच आघाडीवर हैतयाच्यावर काही कविता / गझल वगैरे रचल्या गेल्या नाहीत का?म्हायती नाय ब्वा
In reply to बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न by मोदक
प्रतिसाद क्रमांक १४००.
व्यसनी मुली काय करतात?
काय तंत्र आहे !! प्रश्न
In reply to व्यसनी मुली काय करतात? by हेमन्त वाघे
यात "तांत्रिक" प्रश्न कोणता??
In reply to व्यसनी मुली काय करतात? by हेमन्त वाघे
खूपच कन्फ्यूजिंग आहे हा धागा
हहपूवा
जुन्या जखमेवरच्या " खपल्या "
काय निष्कर्ष निघाला मग?
निष्कर्ष :
माझा अनुभव..