राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
वाचने
82991
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉक्टर
In reply to विद्यमान सरकारवर तिखट टीका by सुबोध खरे
देशाच्या न्यायालयाने अजून
In reply to विद्यमान सरकारवर तिखट टीका by सुबोध खरे
ननिजी, मी जिएनयु
In reply to देशाच्या न्यायालयाने अजून by नगरीनिरंजन
फुटीरतावाद्यांना साथ देणे,
In reply to विद्यमान सरकारवर तिखट टीका by सुबोध खरे
मी एक सामान्य नागरिक आहे.
In reply to फुटीरतावाद्यांना साथ देणे, by शब्दबम्बाळ
काही गोष्टी स्पष्ट बोलणेच
In reply to मी एक सामान्य नागरिक आहे. by सुबोध खरे
मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस
In reply to काही गोष्टी स्पष्ट बोलणेच by शब्दबम्बाळ
अर्धवट क्वोट
In reply to काही गोष्टी स्पष्ट बोलणेच by शब्दबम्बाळ
तथाकथीतांचे खरे रंग
In reply to काही गोष्टी स्पष्ट बोलणेच by शब्दबम्बाळ
जादवपूर बाबतची प्रश्नचिन्हे
In reply to फुटीरतावाद्यांना साथ देणे, by शब्दबम्बाळ
भाजप सरकार अपयशी आहे असा
In reply to सरकार अपयशी आहे हा प्रचार by अनुप ढेरे
दोन महिन्यांपूर्वी महिलांच्या
..........If one looks at the
जंतर मंतर वरती संविधानाची
संविधान जाळणारे माथेफिरू होते
In reply to जंतर मंतर वरती संविधानाची by शब्दबम्बाळ
जंतर मंतर वरती संविधानाची
In reply to जंतर मंतर वरती संविधानाची by शब्दबम्बाळ
मुस्लिम मुलाने झेंडा
स्वतःची लायकी दाखवणारा कन्हया !!!!!
आनंदाची गोष्ट
केरळ राज्यात आलेल्या भयानक
गेल्या चार वर्षांत केंद्र
In reply to केरळ राज्यात आलेल्या भयानक by डँबिस००७
केरळला केंद्र सरकार सापत्न
In reply to गेल्या चार वर्षांत केंद्र by नगरीनिरंजन
तरी बरं या सर्व योजना गांधी
In reply to केरळला केंद्र सरकार सापत्न by सुबोध खरे
अत्यंत नालायकपणा व
In reply to तरी बरं या सर्व योजना गांधी by सुबोध खरे
इतकी साक्षरता असलेल्या
In reply to अत्यंत नालायकपणा व by नगरीनिरंजन
बेरोजगारीबद्दल तर सगळ्या
In reply to इतकी साक्षरता असलेल्या by डँबिस००७
नाथीतून गंजलेले तीर
In reply to तरी बरं या सर्व योजना गांधी by सुबोध खरे
देशद्रोही कोण?
याकुब मेमन च्या समर्थकांचे ,
ट्रेड मार्क , ट्रंप ,
याच मिपावरील
Raghuram Rajan lauds Modi's
चांगली बातमी. दोन्ही बाजूंनी
In reply to Raghuram Rajan lauds Modi's by डॉ सुहास म्हात्रे
रघुराम राजन यांनी चष्मा
मी
In reply to रघुराम राजन यांनी चष्मा by डँबिस००७
विनोद दुआ व पत्रकारिता !!
Raksha Bandhan 2018:
देश बदल रहा है !! स्वच्छ हो
In reply to Raksha Bandhan 2018: by डँबिस००७
@डँबिस००७
In reply to देश बदल रहा है !! स्वच्छ हो by डँबिस००७
https://timesofindia
In reply to @डँबिस००७ by सुबोध खरे
अत्यंत स्पृहणिय उपक्रम ! त्या
In reply to Raksha Bandhan 2018: by डँबिस००७
<strong>Biofuel Flight: जैवइंधनावर उडाले पहिले विमान</strong>
<strong>नेहरूंचे योगदान पुसण्याचा प्रयत्न करू नका!</strong>
हेच अभिप्रेत
In reply to <strong>नेहरूंचे योगदान पुसण्याचा प्रयत्न करू नका!</strong> by डँबिस००७
मनमोहनमनोमन वाटत असूनही काहीच उपाय नाही. याव्यतिरिक्त इतर काही कांग्रेसी पंतप्रधान होते असा दावा करु नये (तशी त्या पक्षाच्या नोंदवहीत नोंद नाही) खुलाशी नाखु वाचकांची पत्रेवालातीन मूर्तीभवन मध्ये सध्या काय
<strong>नरेंद्र मोदींच्या हत्येचा माओवाद्यांचा कट</strong>
वृंदा करात , आणि गालावर गोड
अरुण जेटली राफाएल
All 5 human rights activists
तथाकथीत डाव्या माओवादी
In reply to All 5 human rights activists by डँबिस००७
मानवाधिकाराचे उल्लंघन किंवा आणिबाणीसदृश्य परिस्थिती
अशी कोल्हेकुई ऐकली नव्हती. यापैकी वरवरा राव हे माओइस्ट आहेत आणि गौतम नवलखा हे काश्मीर मध्ये मानवाधिकार हक्काचे कार्यकर्ते आहेत आणि तेथे सार्वमत घ्यायचे आग्रही आहेत.एल्गार परिषद : आरोपींचे
आश्चर्य आहे !! अजून एक ही
In reply to एल्गार परिषद : आरोपींचे by डँबिस००७
पवारांनी
In reply to आश्चर्य आहे !! अजून एक ही by ट्रम्प
GDP Growth rate of 8.2% for 18-19
अर्बन नक्षली मध्ये भिषण
पुरुषी व्यवस्था