राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
वाचने
82991
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
मटा बातमी
केल्याने भाजप नगरसेवकांनी
स्वमत ?
In reply to केल्याने भाजप नगरसेवकांनी by ट्रम्प
विनाकारण वाद उत्पन्न करून
तुमच्या मते विखार कमी
In reply to विनाकारण वाद उत्पन्न करून by ट्रम्प
बायकांना सोडून पुरूषांना बदडल
In reply to तुमच्या मते विखार कमी by माहितगार
सहिष्णुते च्या चांगुलपणा मूळे
In reply to तुमच्या मते विखार कमी by माहितगार
आपणास अभिप्रेत सोल्यूशन्स काय आहेत ?
In reply to सहिष्णुते च्या चांगुलपणा मूळे by ट्रम्प
स्वित्झर्लंड ला राहायला जाणें
In reply to आपणास अभिप्रेत सोल्यूशन्स काय आहेत ? by माहितगार
पुरुषांची गरज नाही म्हणणाऱया
इतका त्रास करून घ्यायची काय
In reply to पुरुषांची गरज नाही म्हणणाऱया by नगरीनिरंजन
आता पैशाचं म्हणाल तर ती स्वतः
In reply to इतका त्रास करून घ्यायची काय by पिलीयन रायडर
__/\__
In reply to आता पैशाचं म्हणाल तर ती स्वतः by नगरीनिरंजन
अग्गो बाई! पुरुषांनी उभं केलं
In reply to आता पैशाचं म्हणाल तर ती स्वतः by नगरीनिरंजन
आम्ही वेल आणि फाईनच आहोत हो
In reply to अग्गो बाई! पुरुषांनी उभं केलं by पिलीयन रायडर
सानियाचा पाकिस्तानी VS हिचा गोरा हामेरिकन
इम्रान - मुशर्रफच मंत्रिमंडळ परत एकदा
गद्दार बांडगुळे
सकारात्मक आणि रचनात्मक असे
In reply to गद्दार बांडगुळे by प्रसाद_१९८२
मिपावर असले व्हिडीओ टाकू नका
In reply to गद्दार बांडगुळे by प्रसाद_१९८२
प्रत्युत्तर
In reply to गद्दार बांडगुळे by प्रसाद_१९८२
आता तो मोँगा खान येणार इथं
UPA च्या GDP ने NDA च्या GDP
शब्दोपयोगा बद्दल साशंकता
In reply to UPA च्या GDP ने NDA च्या GDP by मार्मिक गोडसे
काहीही!
In reply to UPA च्या GDP ने NDA च्या GDP by मार्मिक गोडसे
८+%ने वाढणारी आणि महागाईचा दर
In reply to काहीही! by अनुप ढेरे
घं*
In reply to ८+%ने वाढणारी आणि महागाईचा दर by मार्मिक गोडसे
मोदींनी अर्थव्यवस्था चांगली
In reply to घं* by अनुप ढेरे
का? डाव उलटला की?
गोडसे साहेब ह्याच धाग्यावर
In reply to का? डाव उलटला की? by मार्मिक गोडसे
भाजपाची धोबी पछाड " , केव्हा
उलटा चोर...
In reply to भाजपाची धोबी पछाड " , केव्हा by मार्मिक गोडसे
म्हणजे मोदी सरकारच्या
सरकार अपयशी आहे हा प्रचार
In reply to म्हणजे मोदी सरकारच्या by मार्मिक गोडसे
उलट जी अर्थव्यवस्था मिळाली
In reply to सरकार अपयशी आहे हा प्रचार by अनुप ढेरे
- नैसर्गिक संसाधनांचा कंपलसरी
In reply to उलट जी अर्थव्यवस्था मिळाली by मार्मिक गोडसे
स्पिनमास्टर
In reply to - नैसर्गिक संसाधनांचा कंपलसरी by अनुप ढेरे
काहीही!
In reply to स्पिनमास्टर by नगरीनिरंजन
आजिबात नाही.
In reply to काहीही! by अनुप ढेरे
जरासे वेगळे मत
In reply to स्पिनमास्टर by नगरीनिरंजन
ह्ये काय ननि, राजकारनात इतकं
In reply to जरासे वेगळे मत by माहितगार
खरय अस सगळ चालू असताना,
In reply to ह्ये काय ननि, राजकारनात इतकं by गब्रिएल
काही मोजक्यांपैकी
In reply to ह्ये काय ननि, राजकारनात इतकं by गब्रिएल
एखाद्या प्रतिसादाला
In reply to काही मोजक्यांपैकी by सुनील
आपली नेमकी समस्या लक्षात आली
In reply to एखाद्या प्रतिसादाला by मार्मिक गोडसे
वाटते ,की आहे? ह्याला काही
In reply to आपली नेमकी समस्या लक्षात आली by माहितगार
प्रतिसादातील उणीवेसाठी
In reply to वाटते ,की आहे? ह्याला काही by मार्मिक गोडसे
प्रतिसादातील उणीवेसाठी प्रतिसाद संपादीत करुन हवा असेल तर संपादकांना विनंती करण्याची सुविधा उपलब्ध असते असे वाटते.+१ मजकूरातील चुकीचे व्याकरण, अर्थात गडबड होईल असे टंकन, इत्यादीत सुधारणा करण्यासाठी कोणीही विनंती करू शकतो.चर्चा ससंदर्भ व मुद्देसूद
In reply to जरासे वेगळे मत by माहितगार
उत्पादनात लागणार्या
In reply to चर्चा ससंदर्भ व मुद्देसूद by नगरीनिरंजन
=))
In reply to उत्पादनात लागणार्या by माहितगार
मीच फक्त देशभक्त आणि मीच
In reply to उत्पादनात लागणार्या by माहितगार
आम्ही अभिमानी देशप्रेमी !!
In reply to मीच फक्त देशभक्त आणि मीच by शब्दबम्बाळ
निबंध लिहू नका, असल्या
In reply to आम्ही अभिमानी देशप्रेमी !! by माहितगार
...त्यामुळे कृपया "कुर्बानी"
In reply to निबंध लिहू नका, असल्या by शब्दबम्बाळ
हे नमुद करायचे राहीले होते.
In reply to ...त्यामुळे कृपया "कुर्बानी" by माहितगार
आयोव
In reply to हे नमुद करायचे राहीले होते. by माहितगार
यदा यदा धर्मनिरपेक्षतेत सापेक्षतेची ग्लानी येते तेव्हा तेव्हा माहितगारसारखे देशप्रेमी देशप्रेमाचे सृजन करतात.दिसलं दिसलं....विश्वरुप दिसलं. त्यो एक कृष्ण...अन दुसरे तुम्हीच... बास्स्स्स्स्स्स्स. बूटं तेवढी वूडलॅन्डची घालत जावा झोपताना. सोल जाड असतो म्हणे. बाणबिण घुसनार नाही..
In reply to आयोव by अभ्या..
सार्वजनिक इमारती मध्ये गुटखा
In reply to हे नमुद करायचे राहीले होते. by माहितगार
निव्वळ बेगडी पुरोगामीत्व असते अहो
In reply to सार्वजनिक इमारती मध्ये गुटखा by ट्रम्प
आमच्या इथे एक आजोबा होते,
In reply to ...त्यामुळे कृपया "कुर्बानी" by माहितगार
संपादक मंडळाने याची नोंद घ्यावी कि इथला "माहितगार" हा आयडी माझ्या आयडीला देशद्रोही आणि फितूर ठरवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. अजूनपर्यंत मी बऱ्यापैकी पातळी न सोडता प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे पण हेच पुढे झाले तर माझा नाईलाज असेल. त्यांना योग्य ती समाज देण्यात यावी.
स्वतःला आरोपी आणि संशयित मधला फरक समजण्याचे सामान्यज्ञान तरी आहे का? मी कुठल्या देशद्रोह्यांचे "गोडवे गायले" आहेत ते इथेच दाखवून द्यायचं.नाहीतर स्पष्ट माफी मागा!
आमच्या इथल्या न्यायालयांवर पूर्ण विश्वास आहे जेव्हा निर्णय येईल आणि जेव्हा सिद्ध होईल कोणी देशद्रोही आहे तेव्हाच मी ते मानेन! कुठल्या ऐकीव माहितीच्या आधारे मी (तुमच्यासारखे) कोणालाही जज करत नाही.प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा!
In reply to आमच्या इथे एक आजोबा होते, by शब्दबम्बाळ
प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा!
आणि दोन्ही जमत नसेल तर वाचकांना कळेलच की माहितगार हा आयडी "फितुर" "शेळपटासारखे (देशप्रेम)" असे आणि इतर शब्द वापरून कशा पिंका टाकतोय ते!अनेक आभार
In reply to प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा! by शब्दबम्बाळ
गेट वेल सून मामू!
In reply to अनेक आभार by माहितगार
पहिली गोष्ट पहिले, ज्यांना
In reply to गेट वेल सून मामू! by शब्दबम्बाळ
त्याचा मराठी अनुवाद,
In reply to पहिली गोष्ट पहिले, ज्यांना by माहितगार
संबंधांची गल्लत आणि अनेक आभार
In reply to त्याचा मराठी अनुवाद, by थॉर माणूस
कोणाला शिकवताय देशप्रेम ?
In reply to उत्पादनात लागणार्या by माहितगार
देशावर जीव ओवाळणार्यांचा नि:संदिग्ध अभिमान !
In reply to कोणाला शिकवताय देशप्रेम ? by ट्रम्प
विद्यमान सरकारवर तिखट टीका
In reply to देशावर जीव ओवाळणार्यांचा नि:संदिग्ध अभिमान ! by माहितगार
सौ टके की बात !
In reply to विद्यमान सरकारवर तिखट टीका by सुबोध खरे