ट्रॅव्हर्सची कातळपरिक्षा "अलंग" ( Alang )
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरी विभागाच्या दक्षिणेस १०-१२ कि.मी. पसरलेल्या कळसुबाईच्या रांगेत १५०० मीटरपेक्षा जास्त उंचीचे एक कातळ त्रिशूळ आकाशात घुसलय. दुर्गभटक्यांच्या कौशल्याची परिक्षा पहाणारे हे गड आहेत, अलंग, मदन आणि कुलंग.
आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग, कुलंग, मदनची रांग ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
सह्याद्रीतील सर्वांग सुंदर आणि सर्वात कठीण मानली जाणार्या भटकंतीची आपण ओळख करुन घेणार आहोत.
आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग, कुलंग, मदनची रांग ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
सह्याद्रीतील सर्वांग सुंदर आणि सर्वात कठीण मानली जाणार्या भटकंतीची आपण ओळख करुन घेणार आहोत.
मिसळपाव