कॉपल पांडे जी एस - भाग ३
वायुसेनेतील आठवणी -
इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते.
नीरक्षीरविवेक बुद्धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात दविडंबन
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
निघती ठसके जोराचे
तशात घाबरल्या पोरांचे
कुजबुजही थांबली पोरींची
पाचावर बसली सगळ्यांची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी..
बोचती सरांचे ते कटाक्ष संपले,
गालावर हासू मावळले
होता हृदयाची दो शकले
बोटातुन सिगरेट ओघळले
घाली फुंकर हलकेच कुणी..
सर आले दुरूनी
सर आले दुरूनी
तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.