एक गाणे/कविता हवी आहे
माझ्या लहानपणी माझी आई एक गाणे (कविता) नेहेमी म्हणायची.
ते गाणे जसेच्या तसे मला आता आठवत नाही.
मात्र ध्रुवपदातील एक ओळ चांगली आठवते. ती अशी,
अजुनि कसें येती ना परधान्या राजा
किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हीसांजा
हे गाणे एक विवाहिता, जी कामावर गेलेल्या (किंवा परगावी गेलेल्या) आपल्या पतीची
वाट पाहाते आहे, त्याच्या प्रतिक्षेत म्हणत आहे.
मिसळपाव