मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उटी येथील पुष्पप्रदर्शन - काही चित्रे

सर्वसाक्षी · · कलादालन

वाचने 5689 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अनामिक 05/06/2009 - 17:02
वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली. -अनामिक

In reply to by अनामिक

श्रावण मोडक 05/06/2009 - 17:16
हेच शब्द तोंडी आले.

प्राजु 05/06/2009 - 19:13
वरून चौथ्या फोटोतली नाजूक फुलं खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

यशोधरा 05/06/2009 - 22:09
सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का?

विसोबा खेचर 06/06/2009 - 01:12
मन प्रसन्न करणारी चित्रे! अगदी एकसे एक! साक्षी, जियो..! तात्या.

मदनबाण 06/06/2009 - 04:52
सुंदर... :) शेवटचा फोटो फार आवडला... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

मिंटी 06/06/2009 - 15:08
वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :) कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ?????

सर्वसाक्षी 07/06/2009 - 19:40
आभारी आहे. कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२

क्रान्ति 07/06/2009 - 21:11
सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सायली पानसे 08/06/2009 - 08:35
सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. एकदम प्रसन्न करणारे :-)