......वगैरेचं काय?
सोनाली माझ्या ऑफीसमधली एक सहकारी. नेमून दिलेले काम अगदी वेळेवर करायचे हई तिची खासीयत.
थोडिशी अल्लड खट्याळ,इनोसंट कोणी कधी चेष्टा केली तरी खेळकरपणे घेणारी.छोट्या छोट्या गप्पातही ती मनमोकळे इनोसंट हसायची तिचा जेंव्हा इंटर्व्ह्यू झाला तेंव्हा या मनमोकल्या हसण्याने तीने तो इंटर्व्ह्यू तीने सहज जिंकला होता.
ऑफिसात जनसंपर्काचे काम तिच्याकडे. विषेश करून प्रथमच आलेले क्लायन्ट ती फार सुंदर रीतीने हाताळायची. त्याना एकदम घरगुती वातावरणात आणून ठेवायची.
काय अशी जादू होती कोण जाणे पण तिच्याशी बोलल्यावर प्रत्येकाला ती अगदी घरातली एखादी बहीण्/वहिनी असावी अशीच भावना निर्माण व्हायची.
मिसळपाव
२) तुमचा आवडता गोड पाळीव प्राणी
३) मुग्धा गोडसे