बटाट्याचे साँग (song)
सूचना: या पाककृतीचा आणि खाण्याचा संबध आहे .. गाण्याशी काहि संबध नाहि..
मी जेंव्हा नविन लग्न होऊन सासरी आले तेंव्हा कोकणी सासरी आपला कसा निभाव लागणार हा मोठ्ठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण दुधात साखर मिसळावी तशी नविन घरी कधी रुळले ते कळलच नाही. जेवण करायची खूप आवड सुरवातीपासून असल्याने आईहि खूष होत्या. मलातर कोकणी पाककृतीच्या रुपात मोठा खजिना हातात
लागल्यासारखे झाले.
त्या सुरवातिच्या दिवसात आईंच्या हाताखाली शिकलेल्या पदार्थांपैकी एक बटाट्याचे सॉंग. आज नवरोंबाचा वाढदिवस म्हणून खास बनवली ही भाजी.
मिसळपाव