वट सावित्रीचे व्रत करणा~या भगीनि वडाचि पुजा झाल्यावर वडाला नैवेद्य म्हणुन आंबे वहातात...व पुजा करणा~या गुरुजिंना हि आंब्याचे दान करतात..पण हे आंबे आकाराने नेहमी लहान असतात..हापुस किंवा पायरी अश्या प्रकारचा नैवेद्य कधिच दाखवला जात नाहि..मला आठवते लहानपणी वट सावित्रीचे आंबे असे लहान आम्बे विकायला यायचे..वडाला लहान आंबे वहाण्या मागचे धार्मीक कारण काय असावे?
वाचने
4464
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला तर असा
किती बोअर करता राव ! :)
अविनाशकुलकर्णी चे धागे ..
ठार झालो...
In reply to अविनाशकुलकर्णी चे धागे .. by टारझन
मी पण ठार
In reply to ठार झालो... by घाटावरचे भट
फुटलो!
In reply to मी पण ठार by लिखाळ
खल्लास!!
In reply to अविनाशकुलकर्णी चे धागे .. by टारझन
--अवलिया
In reply to अविनाशकुलकर्णी चे धागे .. by टारझन
अरेच्या !
असां
तुमच सगळच
In reply to असां by विनायक प्रभू
त्यापेक्षा
वडा पाव हे
In reply to त्यापेक्षा by तिमा
लहान आंबे
आंबे.