नटरंग डोस्क्यामंदी झिंग
( वि. सु. चित्रपट परिक्षण लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मंडळी काही चुकल माकल तर माफ करा तस बघायला गेल तर
हे आमच पहिलेच व्हर्जिनल लिखाण आहे सुज्ञ मिपाकरांनी ओळखलच ;) असेल समजुन घ्या मायबाप वाचकहो)
नमस्कार मंडळी काल फर्स्ट डे फर्स्ट शो नटरंग हा सिनेमा पाहिला खरच केवळ अप्रतिम सिनेमा आहे नटरंग
कागल गावचा गुणा ऐका त्याची कहाणी ! हा हाSSSSS
रांगडा ज्याचा बाज आगळहुत पाणी ! हा हाSSSSS
पैलवानी तोरा त्याचा रुबाब राज्यावाणी ! हा हाSSSSS
कौतिक सांगु किती पठ्या बहुगुणी !
व्यथा
पुसाच्या थंडीनं कहर मांडला तवा
मास्तर मालकाची माडी चढला .
तवा
मालकाच्या सोबत बसल्याली फारेनर पाहुणी
विलायती गरमी गिलासात वतत हुती.
या मास्तर ,
हे मास्तर आमच्या साळंचे.
यांचा लई जीव पोरांवर
आणि आमचा जीव त्यांच्या आयांवर
मालक बोलले फारेनराला.आणि खिंकाळले जोरात.
पुसाच्या थंडीत आंग आखडून मास्तर बसला .
तवा मालक म्हणलं
घ्या मास्तर गिलासात गरमी भरून.
सलगीचं घोडं दामटत मास्तर म्हणलं
चार हिरव्या नोटा भेटल्या तर.....
दोनाचे चार करीन म्हणतो
धावीचे वर्ग.
आनी,
थोडा सोडा घाला की मालक.
लई सवकलास की मास्तरा.
थोडी गिलासातली बरुबरी दिली
तर सोडा मागतोस व्हय.?
मालक गिरमटून बोललं
तवा,दोन पाहुणं
चार हिरव्या नोटा चु
काव्यरस
काही कविता.
असा नको अवेळी
वारा पदराचा.
झाकले इंगळ
राखेखाली .
मन माझे.
+++++
माझी फितूर पानं
गुलाम तुमची झाली .
हुकुम आमचा झाला
बाजी तुमची झाली.
अवघड खेळ आहे बुवा.
++++++=
आळंबीचं पांढरं रान माजलं आहे
तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं .
आता, शोधाशोध निरर्थक आहे.
उपेक्षेच्या उंबर्यावर मनाचा चुडा फोडून
मी जगण्याचे गाव सोडले आहे.
+++
ते म्हणाले,
हा वेडा आणि ती वेडी
पण..
मी खोल खोल डोहात
तू काठावर कोरडी.
++++
नव्या वर्षाची सुरुवात करू या.
पूर्वीगत पण आता काही करवत नाही
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांची कविता पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण आता काही करवत नाही
पूर्वीगत अन आता काही झेपत नाही
भेटलो तर हल्ली आम्ही चोरून भेटतो
गळ्यात आम्ही गळे घालुनी हिंडत नाही
बंद घेतली करून आधी खिडक्या दारे
जरासुद्धा मज जोखिम हल्ली घेवत नाही
खरेच मग आम्ही इतके निर्धास्त जाहलो
खरेच हा आवाज कुणाला पोचत नाही
खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनी
चुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही
हाच फायदा इतक्या साऱ्या तडजोडींचा
तिच्या कधी बापास सुगावा लागत नाही
जरी नसे ही सेफ योजना तिचीच होती
उगाच मी ती गप्पगुमाने ऐकत नाही
पुढे
थोडसं मनातलं..........
तुम्ही कधी कोणाला एखाद्या गोष्टीत तल्लीन झालेलं बघितलं आहे का? म्हणजे एखादा गायक गाणं गाता गाता एखाद् वेळेस एकरूप होतो त्या गाण्याशीच. किंवा रंगमंचावर काम करता करता एखादा अभिनेता त्या भूमिकेशी एकरूप होउन जातो. मग कशाचंच भान उरत नाही त्याला. सगळ्या जगाचा विसर पडावा आणि आपण स्वतःच आपल्या कलाकृती सह विश्व व्यापून रहावं अशी ही अवस्था. खरं तर स्वतःचं अस्तित्व अशी काही गोष्टंच उरत नाही अशा वेळेस. मी, माझं गाणं, माझा आवाज, माझा अभिनय, माझी कलाकृती असं काही मनात येतच नसावं अश्या वेळेस, ईतकी भारून टाकणारी ती अवस्था असते. आणि याचा अनुभव ती अवस्था बघणार्यालाही येते.
पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही
खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही
बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही
काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही
पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला
कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही
असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही
खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही
वरणफळे अर्थातच चकोल्या
साहित्य : तुरीची डाळ १ १/२ वाटी, भाजलेले खोबरे आणि लसुण (मिक्सरवरुन काढुन) १/२ वाटी,
कांद्यालसणाचे तिखट, चिंच (आमटीला घालतो त्याप्रमाणे), गुळ, मीठ चवी प्रमाणे,
वरुन घालायला कोथिंबीर आणि तुप. तेल आणि फोडणीचे साहित्य, कणिक - त्यात मीठ,
हळद, हिंग,थोडेसे तिखट घालुन घट्ट मळुन घावी.
कृती : प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद घालुन शिजलेली डाळ
जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी.
कृती : प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद घालुन शिजलेली डाळ
जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी.संकल्पः नव्या युगाचा
.
झाल्या चुकाही आणि उरल्या जरी उणीवा ।
त्यांचे स्मरून शल्य, निर्दोष कार्य व्हाया ॥
किती मार्ग उन्नतीचे, शिकवून वर्ष मिटले ।
त्यांनी सुपंथ क्रमू या, नवनीत या युगाचा ॥
२०१० हे नवे वर्ष आपणास, आयुरारोग्यपूर्ण शांती-समाधानाचे,
भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे ठरो हीच हार्दिक शुभेच्छा!
http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
.
काव्यरस
मंडली, म्या एक दादांसारकी कविता ल्यिहल्येली हाय. वाचा तर मंग आता.
मंडली, म्या कालरातच्याला, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एक कविता ल्यिहल्येली हाय.
हिरो आन हिरवीन आपले ग्रामीन भागातले हैत. आन त्ये शेतामदी मजा कराया आलेले हैत हा शिण हाये. जरा मजे मजेच्या अंगान त्ये खेळ खेळू र्ह्यायलेत. डोक्याला ताप नसल्यागत आनंद लुटायाचा आसल आन सेन्सॉर सारकं व्हत नसल तर हितं टाकू काय? नाय काय आस तस लिवलेलं नाय हो. साधं सरळ हाय.
जरा जरा दादा कोंडके यांच्या लिखानासारखी हाय. नाय आधीच विचारून घ्येतो.
काव्यरस
मिसळपाव