संकल्पः नव्या युगाचा
लेखनविषय:
काव्यरस
.
झाल्या चुकाही आणि उरल्या जरी उणीवा ।
त्यांचे स्मरून शल्य, निर्दोष कार्य व्हाया ॥
किती मार्ग उन्नतीचे, शिकवून वर्ष मिटले ।
त्यांनी सुपंथ क्रमू या, नवनीत या युगाचा ॥
२०१० हे नवे वर्ष आपणास, आयुरारोग्यपूर्ण शांती-समाधानाचे,
भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे ठरो हीच हार्दिक शुभेच्छा!
http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
.
वाचने
1486
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
कविता एकदम आवडली.
तुम्हाला आणि सर्व मिपाकरांना देखील नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
गोळे काका,
कविता आवडली.
तुम्हालाही नवे वर्ष सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
In reply to गोळे by प्राजु
गोळे काका,
कविता आवडली.
तुम्हालाही नवे वर्ष सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.
-दिलीप बिरुटे
छान कविता