Skip to main content

जपान काही गमतीदार/बोलके किस्से

लेखक नितिनकरमरकर यांनी शनिवार, 20/03/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
इंडोनेशियातील गमतीदार किस्सा मागे मि सांगितला आहेच, आता जपान मधिल काही किस्से. २००२ ते २००५ अशी साधारण दोन अडिच वर्ष मि जपान मधे होतो, इंडोनेशिया पेक्षा भाषेचा प्रॉब्लेम जपान मधे जास्त होता. बहासा (भाषा या संस्क्रुत शब्दाचा अपभ्रंश) निदान लॅटिन लीपी मधे लिहिली जाते त्यामूळे निदान अर्थ समजला नाही तरी वाचता तरी येते, जपानी वाचणे म्हणजे सुरवातीला तर अशक्य कोटीतील गोष्ट होती. मि आणि माझ्या बरोबर काम करणारा मनिश असे आम्ही शेजारी शेजारी रहायचो. जपानी घरे अत्यंत छोटी आणि कचकड्याची वाटायची. एके रात्री ११ ११.३० ला मनिश ने मला जागे केले! "नितिन, माझ्या रूम वर उंदीर आहे. सारखा खूड्खूड करत आहे.

अर्ध्या तासाचा फरक

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 20/03/2010 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती!

सदाबहार

लेखक टारझन यांनी शनिवार, 20/03/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , ऑफिसात कामांच्या व्याप , शेडुल्ड टास्कस इनकंप्लिट राहिल्याचं टेण्शन , बरीच कामं पुर्वी कधीच कोणी केलेली नसतात , आपलं ट्रायल अँड एरर वर चाललेलं गुर्‍हाळ.. हे नाही ते.. ते नाही तर अजुन काही..... बॉसचा वरुन स्टेटसचा मेल , दुसरीकडुन क्लायंटची बोंब .. घरी यावं ते ह्याच टेंशन मधे ..बॅग फेकुन द्यावी... कपडे अक्षरशः ओरबाडुन फाडुन काढावेत. एक लाथ मारुन बाथरुमचा दरवाजा तोडुन आत जावं आणि शंडगार शॉवरचा फवारा अंगावर घ्यावा... तरीही ही चक्र थांबत नाहीत. शिवाय रिस्पाँसिबिलीटीज चे भोगही वाढुन ठेवलेलेच असतात .... शॉवरही चिडचिडतंच घ्यावा...

अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 20/03/2010 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला एकादी गोष्ट अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वाटत असते, पण इतराना वाटत नाही...आपल्याला स्वतःलाच त्याच गोष्टी कालान्तराने तश्या वाटेनाश्या होतात..... तर हे अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे वाटणे म्हणजे काय गौडबन्गाल आहे बुवा? खालील वाक्ये बघा : १. पिकासो हा विसाव्या शतकातिल महत्वाचा चित्रकार होय... २. मी पुष्कळ पैसा कमावला, पण त्याला काही अर्थ नाही...... ३. तब्येत ठणठणीत असणे महत्वाचे..... ४. बाबारे, त्या पोरीच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे, त्यापेक्षा ..... ५.

खरडवाद...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 20/03/2010 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या अनुभवावरून ठरवलं होते, आता पुन्हा नाही... वाचन मात्र आहे हे असच राहायचं... पण हा काथ्याकूट! हे धागे! हा खरडवाद!! करतात निश्चयाला दुबळे कदाचित आता सगळे नीट होईल... पुन्हा एकदा बडवला कळफलक खरडून टाकल्या एक दोन खरडी एक नवी सुरवात... एक नवा खरडवाद... केशवसुमार आमची प्रेरणा

घारापुरी

लेखक प्रशु यांनी शनिवार, 20/03/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
गो नी दांचे 'कादंबरीमय शिवकाल' वाचत होतो. त्यात 'दर्या भवानी ' मध्ये उल्लेख आला 'घारापुरी' ... द्वारकापुरी, शुर्पारक, घारापुरी, दाल्भ्य्पुरी ह्या प्राचीन सागर प्रवास मार्गातील एक... 'घारापुरी' ... मुंबईच्या इतके जवळ असुन हे ठीकाण पाहिला नाही ह्याची खंत वाटली आणि गोनींच्या शिल्प वर्णनांनी कुतुहल देखील चाळावले. लगेचच लोकसत्ते 'सीटी वाक' च्या विनायक परबांच्या घारापुरी बद्द्ल लेख वाचला आणी ठरवले घारापुरी दर्शन करायचेच. प्र. के घाणेकरांचे 'इये महाराष्ट्र देशी' मधुन 'घारापुरीची माहिती मिळाली. मिपाकर स्वानंद ला बरोबर घेतले आणी निघालो घारापुरी बघायला.

आशावाद...

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शनिवार, 20/03/2010 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या अनुभवावरून ठरवलं होते, आता पुन्हा नाही... हे आहे हे असच राहायचं... पण ह्या चौकटी! हे बंध! हा आशावाद!! करतात निश्चयाला दुबळे कदाचित आता सगळे नीट होईल... पुन्हा एकदा घोटला गळा मनाचा पुरून टाकली सगळी स्वप्ने एक नवी सुरवात... एक नवा आशावाद... अनिरुद्ध अभ्यंकर

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

अबे राडे राजा

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/03/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/11516 पूर्वी कार्यकर्ते हे चळवळीचा भाग असत. हल्ली भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागतात. अशाच एका भाडित्री कार्यकर्ते पुरविणार्‍या संस्थेची विनवणी.... "अबे राडे राजा..
काव्यरस