Skip to main content

आशावाद...

आशावाद...

Published on 20/03/2010 - 15:43 प्रकाशित मुखपृष्ठ
मागच्या अनुभवावरून ठरवलं होते, आता पुन्हा नाही... हे आहे हे असच राहायचं... पण ह्या चौकटी! हे बंध! हा आशावाद!! करतात निश्चयाला दुबळे कदाचित आता सगळे नीट होईल... पुन्हा एकदा घोटला गळा मनाचा पुरून टाकली सगळी स्वप्ने एक नवी सुरवात... एक नवा आशावाद... अनिरुद्ध अभ्यंकर
लेखनविषय:

याद्या 950
प्रतिक्रिया 1

>>पुरून टाकली सगळी स्वप्ने स्वप्ने पुरुन टाकली तर आशावाद कसला? विडंबनाला प्रतिसाद आले. पण मुळ कवितेला नाहीत.