खरडवाद...
मागच्या अनुभवावरून
ठरवलं होते,
आता पुन्हा नाही...
वाचन मात्र आहे हे असच राहायचं...
पण हा काथ्याकूट!
हे धागे!
हा खरडवाद!!
करतात निश्चयाला दुबळे
कदाचित आता सगळे नीट होईल...
पुन्हा एकदा
बडवला कळफलक
खरडून टाकल्या एक दोन खरडी
एक नवी सुरवात...
एक नवा खरडवाद...
केशवसुमार
आमची प्रेरणा
लेखनविषय:
याद्या
1472
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
पक्का निश्चय करा :)
झटपट...
:)
In reply to झटपट... by राजेश घासकडवी
प्रथम
In reply to झटपट... by राजेश घासकडवी
वाचनमात्र