हे रोज कविता करणारे !!!
हे रोज कविता करणारे (प्रेरणा: हे गंधित वारे फिरणारे )
मिपाकरहो, सादर आहे नवे विडंबन "हे रोज कविता करणारे" ! गाणं संदीप खरे सलील कुलकर्णी यांचं असलं तरी विडंबनाचा रोख त्यांच्यावर नसून मराठी ब्लॉगविश्व मिम, मिपा सारख्या उपक्रमांवर घडणा-या घटनांवर आहे !
सदर विडंबन कोणासही उद्देशून नसून करमणूक म्हणून बनवले आहे.
आता विडंबनाचा आस्वाद कसा लुटावा? मागच्या वेळी प्रमाणे व्हिडो बनवला आहे.
काव्यरस
मिसळपाव
साहित्य :
१ सन्त्रे - फोडी करून बारीक तुकडे करून
कणिक -१/२ वाटी
तूप -४ चमचे
इन्स्ट्न्ट जेलो : भारतामधे चायनाग्रास किन्वा कस्टर्ड पावडर मिळते ती वापरली तरी चालेल.
कॄती :
एका भान्ड्या मधे तूप गरम करून घ्या. त्या तूपावर कणिक खरपूस भाजून घ्या.थोडेसे दूध घालून हे मिश्रण एक्जीव करून घ्या.