लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 या दिवशी प्रकाशित केले. अधिक सविस्तर माहिती इथे लिहिली आहे. पदरगड: एक भैसटलेला ट्रेक लेखनविषय: कला प्रवास छायाचित्रण स्थिरचित्र वाचने 4856 प्रतिक्रिया 22 प्रतिक्रिया झक्क्कास्स्स्स्स्स्स... मदनबाण मंगळवार, 15/12/2009 ए १... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia अप्रतिमफोटो jaypal मंगळवार, 15/12/2009 लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ अप्रतिम फोटू ! संदीप चित्रे मंगळवार, 15/12/2009 खूपच आवडला ऐ शक्तिमान मंगळवार, 15/12/2009 ऐ शाब्बास! जबराट! उत्तम मस्तानी मंगळवार, 15/12/2009 तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ... तोडलस टुकुल मंगळवार, 15/12/2009 तोडलस मित्रा.. एक नंबर फोटु, ब्लाग वाचला, मस्त लिहिल आहेस. --टुकुल वोव!! लवंगीमिरची मंगळवार, 15/12/2009 ऑसम!! खूप सुंदर आहे फोटो..१ नंबर ..जबरा...शोल्लेट फोटु देखकर...दिल बाग बाग हो गया!! हर्षद आनंदी बुधवार, 16/12/2009 काय बोलु मित्रा, शब्दच संपले... दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स, आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही.. केवळ प्राजु बुधवार, 16/12/2009 केवळ अप्रतिम!! - प्राजक्ता http://www.praaju.com/ क्लासिक झकासराव बुधवार, 16/12/2009 क्लासिक फोटॉ :) जबर्या विशाल कुलकर्णी बुधवार, 16/12/2009 जबर्या फटू.... ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" झक्कास एक फ्रॅक्चर बंड्या बुधवार, 16/12/2009 झक्कास एक नंबर... binarybandya™ एकदम भारी... विमुक्त बुधवार, 16/12/2009 एकदम भारी... गुहेतुन भिमाशंकरचा कडा सही दिसतोय... जायचय पदरगडावर... फारच छान! धनंजय बुधवार, 16/12/2009 निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत. सर्वांना भटकंती अनलिमिटेड बुधवार, 16/12/2009 In reply to फारच छान! by धनंजय सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com भन्नाट नंदू बुधवार, 16/12/2009 क्या बात है..! छान फोटो पाषाणभेद बुधवार, 16/12/2009 छान फोटो आहे. ------------------------ डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी मस्तच! चतुरंग बुधवार, 16/12/2009 कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :) (डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?) चतुरंग एक नंबर. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 17/12/2009 एक नंबर. पकंज च्या टुकुल गुरुवार, 17/12/2009 पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना? --टुकुल लई बाप, sujay शुक्रवार, 18/12/2009 लई बाप, वरचा क्लास्स फोटो!! अतिशय दशानन शुक्रवार, 18/12/2009 अतिशय सुरेख फोटो. छान. कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ? ***** राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
झक्क्कास्स्स्स्स्स्स... मदनबाण मंगळवार, 15/12/2009 ए १... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
अप्रतिमफोटो jaypal मंगळवार, 15/12/2009 लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
उत्तम मस्तानी मंगळवार, 15/12/2009 तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ...
फोटु देखकर...दिल बाग बाग हो गया!! हर्षद आनंदी बुधवार, 16/12/2009 काय बोलु मित्रा, शब्दच संपले... दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स, आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
जबर्या विशाल कुलकर्णी बुधवार, 16/12/2009 जबर्या फटू.... ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
एकदम भारी... विमुक्त बुधवार, 16/12/2009 एकदम भारी... गुहेतुन भिमाशंकरचा कडा सही दिसतोय... जायचय पदरगडावर...
फारच छान! धनंजय बुधवार, 16/12/2009 निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत.
सर्वांना भटकंती अनलिमिटेड बुधवार, 16/12/2009 In reply to फारच छान! by धनंजय सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
छान फोटो पाषाणभेद बुधवार, 16/12/2009 छान फोटो आहे. ------------------------ डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
मस्तच! चतुरंग बुधवार, 16/12/2009 कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :) (डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?) चतुरंग
पकंज च्या टुकुल गुरुवार, 17/12/2009 पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना? --टुकुल
अतिशय दशानन शुक्रवार, 18/12/2009 अतिशय सुरेख फोटो. छान. कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ? ***** राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
प्रतिक्रिया
झक्क्कास्स्स्स्स्स्स...
अप्रतिमफोटो
अप्रतिम फोटू !
ऐ
उत्तम
तोडलस
वोव!!
फोटु देखकर...दिल बाग बाग हो गया!!
केवळ
क्लासिक
जबर्या
झक्कास एक
एकदम भारी...
फारच छान!
सर्वांना
In reply to फारच छान! by धनंजय
भन्नाट
छान फोटो
मस्तच!
एक नंबर.
पकंज च्या
लई बाप,
अतिशय