Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : कवितेची जन्मकथा

लेखक kiran Dongardive यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

दिवाळी अंक २०२१ : व्यंगचित्रे

लेखक mulani.shabbir यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

दिवाळी अंक २०२१ : मालमत्ता

लेखक सरिता बांदेकर यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळी अंक २०२१ : सही

दिवाळी अंक २०२१ : ऐसे पाहुणे येती घरा

लेखक अनुराधा काळे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

दिवाळी अंक २०२१ : भूक

लेखक उमेश तुपे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग एक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/11/2021 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्च अभिरुचिसंपन्न वाचक हा, बाहेर कितीही करमणुकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी त्याची वाचनसाधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. त्याला प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसाय यांतून वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. तो त्यातल्या त्यात फट काढतोच काढतो व तो वेळ वाचण्यास देतो.

निराशजनक पराभव.....

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 01/11/2021 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
२०२१ च्या टी-२० विश्वचषकातील काल भारताचा न्यूझीलंड संघासोबत एक महत्त्वाचा सामना होता . खरतर भारत आणि न्यूजीलंड दोघेही आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध हरल्यानंतर ह्या सामन्यात विजय मिळवणे पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना गरजेचं होत.            २०-२० क्रिकेट प्रकारातील जगातील सर्वोत्कृष्ट बॅटर च्या यादीतील फलंदाजांनी खचाखच भरलेल्या भारतीय संघाकडून नेहमीप्रमाणे खूप अपेक्षा होत्या पण मागच्या सामन्याप्रमाने इथेही १३३ कोटी भारतीयांच्या पदरी निरशाच पडली. सुरुवात झाली ती सलामीला आलेल्या ईशान किशन च्या विकेटने.

अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 30/10/2021 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा अवघाचि संसार - कल्याण अवघाचि संसार- पुन्हा कल्याण रामचन्द्र आणि हरभट कल्याणात पावते झाले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

तिसरी घंटा

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 30/10/2021 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्‍या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान. कितीतरी महिन्यांनी - जवळपास पावणेदोन वर्षांनंतर ते पान पुन्हा रंगीबेरंगी जाहिरातींनी भरायला लागलं आहे.