शाही गुलाबजाम
साहीत्य : खवा २५० ग्रॅम
रवा २ चमचे
दुध
साखर २ वाट्या
पाणी २ १/४ वाट्या
पिस्ता व बदामाचे काप
केशर
वेलची पुड
तेल / तुप
कृती : प्रथम खवा कीसुन घ्या. त्यात रवा व थोडे - थोडे दुध घालुन व्यवस्थीत मळुन घ्या. १० मिनिटे झाकुन ठेवा.
नंतर खव्याचे लहान - लहान गोळे करा ( एवढ्या खव्याचे १५ - १८ गोळे होतील.) गोळे करतांना त्यामध्ये एकही भेग राहणार नाही याची काळजी घ्या. हे करतांना आवश्यकता असल्यास दुध वापरा.
मिसळपाव