"तो सलीम राजपुत्र" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद !
तो सलीम राजपुत्र
मूळ मराठी गीतकारः अनिल भारती, संगीतः गजानन वाटवे, गायकः गजानन वाटवे
प्रीतीची आसवे पत्थ्थरात पाझरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || धृ ||
अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले | शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले ||
इष्काच्या दरबारी चांदरात बरसली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || १ ||
बंड करून उठली तलवार सलीमाची | राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलांची ||
अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || २ ||
ते शराबी नयन कधी कुणा नाही डरले | राजा वा रयतेला ना कधीच घाबरले ||
मिलनच्या वाटेवर भिंत जरी बांधली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली
मिसळपाव
माननीय कोंबडी (बिचारी.