मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राप्चिक र्राप्चिक कूल कूल

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
लग्न झालेली टंच बाई जणू दुधात ग्गच्च मलाई माझ्या मनात घालमेल होई राप्चिक रप्चिक कूल कूल... असं कसं माझं वय झालं इतक्या लवकर म्हातारपण आलं सालं नुसतं बघणंच नशिबी आलं राप्चिक राप्चिक कूल कूल.. डोळे विस्फारून पहात होतो भान हरवउन गेलो होतो जणू डोळ्याने आग ओकत होतो राप्चिक राप्चिक कूल कूल.... इतक्यात मुलाच लक्ष गेले माझ्या डोळ्यातलं अचूक ओळखले " बाबा उन कडक आहे तो गॉगल लावा" पोर बोलले माझ तोंड शरमेनं खाली गेले काही श्लोक म्हणायचे नाटक केले गीतेचे श्लोक उलटे म्हटले मध: शाख उर्ध्व मूल
राप्चिक राप्चिक कूल कूल
मध:शाख उर्ध्व मूल राप्चिक राप्चिक कूल कूल,,,,

वाचने 2933 वाचनखूण प्रतिक्रिया 12

ज्ञानेश... 19/10/2010 - 13:38
ते 'मी माझा' वाले गोखले हेच का? (ही चौकशीही आहे आणि प्रतिसादही.)

In reply to by ज्ञानेश...

धनंजय 20/10/2010 - 06:47
किंवा तेच हे असल्यास कवनातली सुधारणा देदीप्यमान आहे.

In reply to by ऋषिकेश

बेसनलाडू 28/10/2010 - 00:19
कविता मजेशीर वाटली. (वाचक)बेसनलाडू

स्वछंदी-पाखरु 27/10/2010 - 13:05
आता ना ती म्हण आठवली.... "उमर पचपन की दील जवान का...." क्या रापचा है...Boss ;)