गोलात goल
लेखनविषय:
काव्यरस
गोलात goल
एक गोल, त्याच्या आत गोल
गोलात गोल, गोलात गोल
गोलात जर गोल गेलात
चक्कर येवून मेलात!
पुन्हा जन्माल, पुन्हा गोल....
गोलाला गोलून टाकणं
काही नाही लवकर जमत
जमत नाही म्हणून मग
पुन्हा गोलात goलgoल
गोलात goल, गोलात goल
(स्वगतः चाय ला, कायबी मजा नाय आली गड्या न्हेमीसार्खी!)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/१०/२०१०
वाचन
1914
प्रतिक्रिया
7