कुमुदिनी आणि मी
कुमुदिनी आणि मी
कॅालेजचा पहिला दिवस मी कधीच विसरू शकत नाही.त्यादिवशी मला कुमुदिनीचे प्रथम दर्शन झाले.
आपलं पण रॅगिंग होईल म्हणून हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून इकडे तिकडे बघत पण कुणाला घाबरत नाही असा आव आणत तिने कॅालेजमध्ये प्रवेश केला होता.
पण कॅालेजमधील टवाळ कार्टी तिचं ते सौंदर्य बघून घायाळ झाली आणि तिचं रॅगिंग करायचं विसरून गेली.
त्यात माझ्या सारख्या भित्र्या भागूबाईचा मात्र फायदा झाला.मग मी ठरवलं काहीही झालं तरी कुमुदिनीशी मैत्री करायची.
पण तिचं माझ्याकडे लक्ष जाईल असे कुठचेच गुण माझ्याकडे नव्हते.फक
मिसळपाव