जगत् त्राही माम्
त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटी sssssल
म्हातारा बायडन अन्
कागदी घोडे नाटो
जिसकी लाठी उसकी भैस
जुनी कागदपत्रे फाटो
त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटील
निर्भयपणे अध्यक्ष झेलीन्स्की
नाही पळणार मी झेलीन की
लढणार प्रतिकार करणार स्वाभीमानी
ते नव्हे अफगाणी ,घर दिले तालीबानी
धमकी जर नाही आलात शरण
तर हजारोंचे अटळ आहे मरण
इमरान वीटला कर्जबाजारा
समोर जावून घातला मुजरा
मायावी हॅकर्स नवे इंद्रजीत
करीती बँकअकाँउंट्स चीत
कूटनिती ग्रँडमास्टर चा हल्ला थेट
राजा घेरलाल पुढच्या क्षणी चेकमेट
मग आता आक्रमील का चीन
ब्रम्होस आहे, हिंदूस्तान चेचीन
मिसळपाव