शिवजयंतीची 'वरात'
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ
ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले).
सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.
मिसळपाव