डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ८
मागील भाग - http://misalpav.com/node/16883
***
अनेक कथा कादंबर्या आपण वाचतो. काही आवडतात, काही आवडत नाहीत. काहींचा काही भाग आवडतो. कुणाला त्याबद्दल सांगायला जावे तर आवडली किंवा आवडली नाही किंवा ठिक आहे.. पण या दोन तीन ठराविक प्रतिक्रियांपलीकडे आपली सहसा मजल जात नाही. जाईलच कशी? जे काय कळले आहे, जे काही समजले आहे त्याला शब्दांचे रुप तर देता आले पाहीजे ! हे काही सहजसाध्य नसते. मग कुणीतरी कधीतरी असंच आपण वाचलेल्या कथा कादंबर्यांबद्दल काहीतरी लिहीतो आणि आपल्याला असे वाटते की अरे हे तर मला मांडायचे होते तसेच आहे.
मिसळपाव