युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.
मित्रहो,
दहा युद्धकथा लिहायचे वचन आज या कथेने पूर्ण होत आहे. आपण वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मी आपले आभार मानतो. अशाच एका प्रतिक्रियेत कोणीतरी फेलिक्स कर्स्टनबद्दल लिहा अशी सूचना केली होती. ती सूचना मान्य करुन या लेखमालिकेतील हे शेवटचे पुष्प गुंफत आहे. मागची आठवी होती. नववी या अगोदरच लिहिली आहे पण ती या मालिकेत घालायची राहिली होती. म्हणून कदाचित ही नववी पाहिजे असे काही जणांचे म्हणणे पडेल म्हणून हा खुलासा... असो......तर ही शेवटची कथाही आपल्याला आवडेल अशी आशा व्यक्त करतो.
या गोष्टीसाठी जोसेफ केसेलच्या द मॅजिक टच या पुस्तकाचा व यु एस् आर्मीच्या काही कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे.
मिसळपाव