एका पेक्षा अनेक लग्न, बहुपत्नीत्व ह्याला उघड मान्यता नसली तरी त्यात फार वावगे नं मानणार्या पिढीतील पुढच्या पिढीतील एक तरुण...आपल्या अंगातील असामान्य कलागुणाची नुकतीच ओळख होऊ लागलेली...अत्यंत लहान वयात कमालीचे खडतर दिवस काढून, १२ गावचे पाणी पिऊन आलेली अकाली समज...
त्यात स्वतःच्याच मामे बहिणीशी लग्न... ३ अपत्य झाल्यावर आयुष्यात आलेली आणखीन एक तरुणी ...तिच्याशी वेगळा संसार ...दुसरीकडे स्वतःच्या विवाहानंतर झालेला आईचा 'बाळंत रोगात' झालेला मृत्यू..वडिलांनी केलेले दुसरे लग्न...आणि त्या लग्नातून पुढे झालेली ९ भावंडे ...
एकाच वेळी झपाट्याने बहरणारी कला कारकीर्द, येणारा धो धो नाहीतरी वाढता पैसा, २ समांतर प्रपंच...जुन्या प्रपंचावर नवीन प्रपंचाचा वरचष्मा...पर्यायाने २ प्रपंचातील राहणीमानातला वाढता फरक...
तरीही कुटुंबप्रमुखाची दोन्ही प्रपान्चांना आपल्यापरीने सुखी ठेवण्याचा प्रयत्न...संभवत: त्यातील अपुर्या यशाने सुरु झालेली गुंतागुंती....
त्यातच दोन्ही संसारात नवीन अपत्यांचा प्रवेश...
आत्मचरित्रकाराच्या व्यक्तिगत आयुष्यातील वडिलांनी फक्त त्याच्यासाठी गायलेला मालकंस तो हि कॉलेज च्या वयातल्या मुलाला जवळ घेऊन हि एक अत्युच्च अविस्मरणीय घटना...
पुढे पुढे वयपरत्वे (वडील व मुलगा दोघांचेहि) परस्पर संबंधात येणारी कटुता कमी कमी होणे आणि लोभस ओढ वाढत जाणे
ह्या सगळ्यांची एक ओघवती मांडणी...
वाचकाला कोणत्याही न्यायाधीशाच्या भूमिकेत नं लोटता मांडलेला एक धुमसता .. आकांत...कमालीचा अस्वस्थ करणारा...
सतत काही प्रश्न मनात सतावणारे..
हे सगळं खरं आहे? जर असेल तर कितपत?? हे वाचून आपण काय करणार? जर नसेल तर .... तर...?
आणि आता ह्या वेळी सगळी पात्रे कालवश झाल्यावर ...ह्याचे नक्की प्रयोजन?? केवळ दस्तावेज हा दर्जा देऊन मूळ आक्रोशाला कमी लेखणे बरोबर का चूक ... नक्की काय?
पण एक अस्वस्थ करणारा वाचनानुभव...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8966
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे काय आहे. पुस्तक परीचय/ की
राघवेंद्र भीमसेन जोशी
रसग्रहण
खरंच प्रयोजन काय हा प्रश्न
अस्स
In reply to खरंच प्रयोजन काय हा प्रश्न by आदूबाळ
-१००
In reply to खरंच प्रयोजन काय हा प्रश्न by आदूबाळ
आणखी एक
In reply to -१०० by रमताराम
प्रयोजन मूळ वाक्य
In reply to -१०० by रमताराम
अत्रंगी पाऊस म्हणतात
In reply to -१०० by रमताराम
शीर्षकात
In reply to अत्रंगी पाऊस म्हणतात by आदूबाळ
आणखी एक
In reply to शीर्षकात by रमताराम
"अमुकतमुकला विरोध करणारे आपण
In reply to आणखी एक by रमताराम
असाच अनुभव मला श्री मंगेश
In reply to खरंच प्रयोजन काय हा प्रश्न by आदूबाळ
भोग असतात. जो भोगतो त्याला
होय
In reply to भोग असतात. जो भोगतो त्याला by स्पंदना
अगदी बरोबर
In reply to भोग असतात. जो भोगतो त्याला by स्पंदना
.
त्यांचा
तात्यांच्या प्रतिक्रियेच्या
प्रतिक्रीयेचं सोड,
In reply to तात्यांच्या प्रतिक्रियेच्या by स्पा
मोठ्या लोकांचे नातेवाईक
व्यंकटेश माडगूळकरांच्या
In reply to मोठ्या लोकांचे नातेवाईक by पैसा
ऋषीचे कुळ
In reply to व्यंकटेश माडगूळकरांच्या by सुबोध खरे
खरं आहे.
In reply to व्यंकटेश माडगूळकरांच्या by सुबोध खरे
हेच खरे.....
In reply to खरं आहे. by साती
रविशंकरांची पहिली पत्नी
In reply to मोठ्या लोकांचे नातेवाईक by पैसा
अगदी
In reply to रविशंकरांची पहिली पत्नी by अनुप ढेरे
माहितीबद्दल धन्यवाद !
In reply to अगदी by रमताराम
देणं
In reply to अगदी by रमताराम
माझी माहिती अशी....
"माझी माहिती अशी आहे की प्रथम
In reply to माझी माहिती अशी.... by चौकटराजा
आदरणिय
In reply to "माझी माहिती अशी आहे की प्रथम by शैलेन्द्र
पुलं देशपांडे यांच्या बद्द्ल
In reply to माझी माहिती अशी.... by चौकटराजा
तिन महत्त्वाचे निसर्गनियम इथे
भोग असतात. जो भोगतो त्याला
बाहेर कुणाला सांगावे तर
ना.सी. फडके च्या पहील्या पत्नी च्या मुलीने हे एक पुस्तक लिहीलय!