Skip to main content

मागणं

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 08/03/2016 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून पाहताना त्रास होतो- मागे वळून पाहू नकोस! आठवून भूतकाळ वाईट वाटतं- मागचं काही आठवू नकोस! दिल्या-घेतल्या वचनांची फिकिर तू करू नकोस ठोकरलेल्या प्रियकरास दया बिलकूल दावू नकोस! गेलीस निघुनी सोडून मला एक मागणी नाकारु नकोस या जन्मी भेटलिस, कृपया पुढल्या जन्मी भेटू नकोस!! (जुनी कविता- बहुदा 9वी/10वी ला असताना केली होती.)
काव्यरस

माझी पहिली कविता.... "का ग एवढी आवडतेस मला"

लेखक kunal lade यांनी मंगळवार, 08/03/2016 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू तरीही का मन ऐकत नहीं माझ ... का एवढी छान आहेस तू ... का एवढी मनमिळावू , शब्दांत गोडवा तुझ्या,हृदयात प्रेम तू बोलतेस,थोडेसे का होईना लाजतेस... तेव्हा वाटत आवडत असावा मी देखिल तुला... पण तुझ तुलाच ठावुक बाई, तुझ्या मन ओळखन माझ्या अवाक्याबाहेर आहे.... तरीही सतत तुलाच ओळखाण्याच्या प्रयत्नात का असते मन.... तुझा attitude त्रास देतो मला... पण तो नाहीं न दाखवलास की वाटते दूर लोटतेयस मला.... एखादी गोष्ट चार वेळा विचारल्यावर एकदा बोलतेस.... तरीही का सतत विचारावास वाटते तुलाच... ह्या सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच नसणार तुझ्याजवळ... तरीदेखिल मुर्खासारख का विचारावस वाटते
काव्यरस

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या"

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 08/03/2016 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे" वाडीत आम्ही सगळे बसून मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि रेडियोवर हे गाणं लागलं, वसंतरावांना ते जुनं सगळं आठवलं आणि त्यांनी सांगायला सुरवात केली ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ....फोनची रिंग वाजली ...

छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके

लेखक विवेक ठाकूर यांनी मंगळवार, 08/03/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते. आणि त्याचं एक अनोखं उदाहरण म्हणजे अमीर खुसरोचा हा क़लाम आहे : छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके ! मूळ क़लाम खाली दिलायं आणि त्याची अनेकानेक वेरिएशन्स एकेका दिग्गजानं आपल्या प्रतिभेनुसार केली आहेत. अपनी छ्ब बनाइके जो मैं पी के पास गई जो छब देखी पिहू की, तो अपनी भूल गई । इथूनच कल्ला सुरु होतो. कारण हा क़लाम सूफी़याना आहे.

पायवाटा

लेखक मधुरा देशपांडे यांनी मंगळवार, 08/03/2016 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse

ग्रोसग्लोकनर होख आल्पनं स्ट्रासं!!!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 08/03/2016 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse
विशेष

झंडा उँचा रहे हमारा!

लेखक नूतन सावंत यांनी मंगळवार, 08/03/2016 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse

When Ratnagiri Calls अर्थात आमची रत्नागिरी वारी

लेखक पूर्वाविवेक यांनी मंगळवार, 08/03/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse

खेड्यामधले घर कौलारू...

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 08/03/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse
विशेष

जुले चद्दर

लेखक मधुरा देशपांडे यांनी मंगळवार, 08/03/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.