२२-११-२०१५.....नुलकरां बरोबर ओरिगामी कट्टा...पुणे...
In reply to छान. येणार. by खेडूत
In reply to मिपा कट्टे अलिखित (व अनधिकृत) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुट्टी असली तर नक्की येणार. by यशोधरा
In reply to सुधांशू नुलकरां बरोबर नक्की ओरीगामी बघा.... by मुक्त विहारि

तर मंडळी, या प्रदर्शनानिमित्त रविवारी, २२ तारखेला एक मिपा कट्टा होणार आहे. मी मुंबईहून डेक्कन एक्स्प्रेसने येणार आहे. ११ वाजता पुण्याला पोहोचेन. आपण १२ वाजता टिळक स्मारक मंदिरच्या प्रवेशद्वारापाशी भेटू. सर्व मिपाकरांना मी प्रदर्शन दाखवीन. ज्या मिपाकरांना फक्त प्रदर्शन बघायचं असेल, (नंतर जेवायला यायचं नसेल) ते यानंतर आपापल्या कामाला जाऊ शकतात. ज्या मिपाकरांना प्रदर्शन बघायचं नसेल, पण कट्ट्याला (भेटायला आणि जेवायला) यायचं असेल, त्यांनी साधारण एक-दीड वाजता (प्रचेतस, नाद खुळा या) पुणेकर मिपाकरांशी संपर्क साधा. नंतर पुणेकर मिपाकर नेतील तिथे भोजन करायचं, आणि नंतर ते ठरवतील तो कार्यक्रम. मी संध्या. ५.५५च्या इंटरसिटीने मुंबईला परतेन. या कट्ट्यानिमित्त पुणेकर मिपाकरांशी भेट होईल. तेव्हा भेटूच..
In reply to पुणे येथे ओरिगामी प्रदर्शन : मन:पूर्वक आमंत्रण by सुधांशुनूलकर
In reply to पुणे येथे ओरिगामी प्रदर्शन : मन:पूर्वक आमंत्रण by सुधांशुनूलकर
In reply to मी येतोच आहे. by प्रचेतस
In reply to आदल्या दिवशी नक्की करू. by सुधांशुनूलकर
In reply to माझं काही नक्की नाहीये. आलो by पिंगू
In reply to कोण कोण येतंय? by प्रचेतस
छान. येणार.