पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली .
पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली .
वडगावचा बैलाचा बाजार हा महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे .साधारणपणे पावसाळ्याच्या आधी जून महिन्याच्या सुरवातीला तो वडगावात भरतो . असाच दोन तीन दिवस तो आता भरणार होता . शामराव या बाजाराची फारच आतुरतेने वाट बघत होते . आज शामरावनी बैल आणण्या साठी बाजारात जाण्याचे ठरवले होते .त्यांचे अनेक वर्षा पासून मनांत ठरवलेले इप्सित आज पूर्ण होणार होते. ग़ेली चार वर्षे त्यांनी लोकांचा बैल मागून आणून आपल्या शेतीचे काम चालवले होते. अतोनात दिवस रात्र कष्ट करून ,एक एक पैसा गाठीला बांधला ,तेव्हां कुठे चार वर्षांनी तीस हजार रुपये साठले . आहो !
मिसळपाव
वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय.
संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली.
पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (
साहित्य :
२०० ग्रॅम लसणाच्या पाकळ्या, सोलून.
व्हिनेगर : २ चमचे
मोहोरीचं तेल : ३ चमचे (इतर तेलं टाकलीत तर ती चव येत नाही)
हळद : १/२ (अर्धा) चमचा
मेथीदाणे : १ चमचा
लाल तिखट : १/२ चमचा
बडीशोप : १ चमचा
जिरेपूड : १/२ चमचा
कलौंजी : १ चमचा
मोहोरी डाळ : १ चमचा
हिंग : १/४ चमचा
मीठ : १ मोठा चमचा.
कृती :
लसणाच्या पाकळ्या ३-४ मिनिटे वाफवून घेणे.